Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    July 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जुलै 2026

    July 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, July 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : वरी तांदूळ – आमरस खीर अन् लाल भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या
    फूड काॅर्नर

    Recipe : वरी तांदूळ – आमरस खीर अन् लाल भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या

    Team AvaantarBy Team AvaantarJuly 3, 2026Updated:July 8, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, लाल भोपळ्याच्या वड्या, वरी तांदळाची खीर, वरी तांदूळ खीर, वरी आंबा खीर, आंब्याची खीर, आंब्याचा रस, वरी तांदूळ आंब्याचा रस खीर, लाल भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या, भोपळ्याच्या कुरकुरीत वड्या
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    नीलिमा विजय खडतकर

    खीरीसाठी साहित्य

    • वरी तांदूळ – पाव कप
    • दूध – 1 कप
    • घट्ट आमरस – पाव कप
    • साखर – 2 टेबल स्पून (आवडीप्रमाणे कमी जास्त)
    • साजूक तूप – 2 टी-स्पून

    कृती

    1. वरी तांदूळ स्वच्छ धुऊन घ्यावे.
    2. कढईत तूप घालून त्यात धुतलेले वरी तांदूळ घालावे आणि दोन-तीन मिनिटे छान परतून घ्यावे.
    3. त्यानंतर एक कप पाणी (किंवा अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध) घालून पाच मिनिटे झाकून तांदूळ शिजू द्यावेत.
    4. तांदूळ मऊ शिजल्यावर साखर घालावी आणि दूध घालून एक उकळी येऊ द्यावी.
    5. नंतर आमरस (मी इथे हापूस आंबा घेतला आहे) घालून छान मिसळून द्यावे; झाली खीर तयार.
    6. वरून आंब्याचे तुकडे घालून गरम गरम सर्व्ह करावी.
    7. ही खीर उपवासासाठी चालू शकते.

    पुरवठा संख्या – या साहित्यात दोन-तीन व्यक्तींसाठी खीर तयार होते.

    हेही वाचा – Recipe : कच्च्या केळ्यांचे खुसखुशीत मिनी समोसे

    भोपळ्याच्या वड्यांसाठी साहित्य

    • लाल भोपळ्याचा किस – 1 कप
    • ज्वारी पीठ – 1/2 कप
    • गव्हाचे पीठ – 1/2 कप
    • खोबरे किस – 1/2 कप
    • बारीक चिरलेली कोथिंबीर – 1/2 कप
    • बेसन – 1 टीस्पून
    • तांदळाचे पीठ – 1 टीस्पून
    • बाजरीचे पीठ – 1 टीस्पून
    • धणे – 1 टीस्पून
    • जीरे पूड – 1 टीस्पून
    • लाल तिखट – 1/2 टीस्पून (चवीनुसार)
    • तीळ – 1 टेबलस्पून
    • अर्ध्या लिंबाचा रस
    • मीठ – चवीनुसार
    • तेल – एक पळी

    कृती

    1. सर्व पिठे एकत्र करून घ्यावी.
    2. खोबऱ्याचा किस थोडा परतून घ्यावा.
    3. प्रथम एका भांड्यात भोपळ्याचा किस घ्यावा आणि त्यात इतर सर्व साहित्य छान मिसळून घ्यावे. त्यात अर्धे तीळ मिसळावे.
    4. मिक्स केलेल्या पिठाचा सैलसर गोळा तयार करावा. (पाणी घालू नये, भोपळ्याला पाणी सुटतं.
    5. तयार गोळा एका तेल लावलेल्या प्लेटमध्ये पसरून घ्यावा आणि वरून उरलेले तीळ लावावे.
    6. नंतर कूकरमध्ये शिट्टी आणि रिंग काढून किंवा स्टीमरमध्ये 15 मिनिटे वाफवून घ्यावे आणि थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात.
    7. पॅनमध्ये थोडे तेल घेऊन वड्या मध्यम आचेवर शॅलो फ्राय कराव्यात किंवा तळून घ्याव्यात. वड्या छान लालसर होऊ द्याव्यात.
    8. गरम गरम वड्या सॉस किंवा चटणीसोबत सर्व्ह कराव्यात.

    हेही वाचा – Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या

    टिप

    • ज्वारी, गहू, बाजरी, आणि तांदूळ या सर्व पिठाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो.
    • लाल भोपळ्याच्या सोबत दुधी भोपळा, गाजर घालू शकता.

      तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

      avaantar.recipe@gmail.com

      या ईमेलवर किंवा

      9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

      तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    चला तोंड गोड करू या…

    July 10, 2026 फूड काॅर्नर

    वाळवंटातील ‘जीवनदायिनी’ ते शाही थाट…

    July 10, 2026 फूड काॅर्नर

    बनाना डिलाइटची गोष्ट…

    July 9, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    चला तोंड गोड करू या…

    By प्रणाली मंगेश महाशब्देJuly 10, 2026

    काय म्हणता! कॅडबरीची जाहिरात पुन्हा समोर आली… अरे बापरे, या जाहिरातीने तर बाकीचे गोड पदार्थच…

    वाळवंटातील ‘जीवनदायिनी’ ते शाही थाट…

    July 10, 2026

    बनाना डिलाइटची गोष्ट…

    July 9, 2026

    Kitchen Tips : जॅमचे आइस्क्रीम अन् स्वस्त आणि मस्त जेली!

    July 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    July 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जुलै 2026

    July 13, 2026

    Bookshelf : रथचक्र… मनुष्य स्वभावाचे पटणारे नमुने

    July 12, 2026

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026

    तुळस माझी भाग्याची!

    July 12, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 358
    • अवांतर 196
    • आरोग्य 129
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 487
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 234
    • मैत्रीण 24
    • ललित 776
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    घराच्या आकाशगंगेतील ग्रह…

    July 13, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : केळीचें दळवाडें, हळू पोकळ आवडे

    July 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 जुलै 2026

    July 13, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    प्रवचनकार बुवा अन् गोदी…

    July 12, 2026
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.