Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा पैं मेघाचेनि मुखीं निवडला । समुद्र कां वोघीं पडिला । तो मागुता जैसा आला । आपणपेयां ॥307॥ तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे । तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ॥308॥ आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें । ऐशिये विवंचनेपुरतें । उरेचिना ।।309॥ गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे । तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥310॥ म्हणोनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 डिसेंबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 11 अग्रहायण शके 1947; तिथि : द्वादशी 15:57; नक्षत्र : अश्विनी 20:51 योग : वरियान 21:08; करण : कौलव 26:14 सूर्य : वृश्चिक; चंद्र : मेष; सूर्योदय : 06:54; सूर्यास्त : 17:59 पक्ष : शुक्ल; मास : मार्गशीर्ष; ऋतू : हेमंत; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127 भौमप्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज कोणतीही संधी हातून जाऊ देऊ नका. तुमच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षणांवर लक्ष केंद्रित करा. आर्थिकबाबतीत महत्त्वाचे निर्णय चांगलं फळ देणारे…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. “भाऊ काका तुमच्या हातचा गरमा गरम चहा…” जयू आत्याने माझ्याकडे पाहिलं. आत स्वयंपाकघराकडे वळून म्हणाली, “अहो पपी आलीय… चहा ठेवा हो तिच्यासाठी.” भाऊ काका धडपडत बाहेर आले. त्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर कितीतरी आनंदाची फुलं फुलली होती… “ये ग बस. आधी पाणी पी. मी तुझा फेव्हरेट चहा ठेवतो… आणि तुझ्या चहासाठी मी आता कुंडीत पुदिना लावलाय, बरं का!” आम्ही तिघेही खळखळून हसलो. भाऊ काकांनी मस्त चहा बनवून आणला आणि आम्ही तिघे गप्पामध्ये बुडालो. जयू आत्या. आमच्या समोर राहणाऱ्या रघूअण्णा मोगरे यांची मुलगी. तिची भाची माझी मैत्रीण. लहानपणी आम्ही त्यांच्याच घरी खेळायचो. एके…

Read More

आराधना जोशी थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात तुरीच्या ओल्या शेंगा हमखास पाहायला मिळतात. याच ओल्या दाण्यांची वैदर्भीय पद्धतीची आमटी कशी करतात ते बघू या. साहित्य पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : 30 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे एकूण वेळ : 40 मिनिटे (तुरीचे दाणे आधीच सोलून ठेवले असतील तर तयारीला 5 ते 7 मिनिटे पुरेशी आहेत.) हेही वाचा – Recipe : लो कार्ब वेजी टोस्ट कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी हेही वाचा – Recipe : आवळ्याचे रसम टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883…

Read More

पराग गोडबोले अशीच एक सुट्टी होती, आळसावलेली, रविवारसारखीच… बायकोच्या बहिणींचा ठाण्यात भेटायचा बेत ठरला होता, त्यामुळे स्वारी लगबगीत होती. आज ‘खानपान सेवा’ बंद राहील, अशी घोषणा करून, आवरून सावरून ती ठाण्याला जायला निघाली… मी आणि लेक उरलो घरात, दंगा घालायला! नेहमीच्या, तोंडपाठ झालेल्या सूचनांचा भडिमार झालाच निघताना आणि आम्ही डोळे मिचकावले एकमेकांकडे पाहून… ती एकदाची बाहेर पडल्यावर, आम्ही नि:श्वास सोडला सुटकेचा आणि तंगड्या पसरून बसलो. लेक आधीच म्हणाली होती, “बाबा, खानपान सेवा सुरूच राहील, नका काळजी करू तुम्ही… मै हूं ना!” पण न्याहारीला मॉडर्न कॅफेमधून इडली सांबार मागवलं गेलं… आणि हीच का खानपान सेवा? अशी शंकेची पाल चुकचुकली मनात. भल्यामोठ्या…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा युञ्जन्नेनं सदाऽत्मानं योगी नियत्मानसः । शान्ति निर्वाणपरमां मत्संस्थामधिगच्छति ॥15॥ ऐकें शक्तीचें तेज लोपे । तेथ देहींचें रूप हारपे । मग तो डोळियांचि माजि लपे । जगाचिया ॥293॥ एऱ्हवीं आधिलाचि ऐसें । सावयव तरी असे । परी वायूचें कां जैसें । वळिलें होय ॥294॥ नातरी कर्दळीचा गाभा । बुंथी सांडोनि उभा । कां अवयवचि नभा । निवडला तो ॥295॥ तैसें होय शरीर । तैं तें म्हणिजे खेचर । हें पद होतां चमत्कार । पिंडजनी ॥296॥…

Read More

दर्शन कुलकर्णी मोक्षदा एकादशी / मौनी एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दुपारपूर्वीचा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. व्यवसायात प्रगती होत राहील. व्यापारात नफा बऱ्याच व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. व्यवहारातील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धार्मिक कार्यात वेळ आणि पैसा खर्च होईल. इतरांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होईल. सौदेबाजीद्वारे काम करण्याचा प्रयत्न करणे अनुचित ठरेल. वृषभ – हा काळ नकारात्मक परिणाम देणारा आहे. हितचिंतक मानले जाणारे लोक तुमच्या पाठीमागे तुमचेच नुकसान करण्याचा प्रयत्न करतील. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि समन्वय यामुळे परिस्थिती गंभीर बनणार नाही. व्यवसायात नवीन समन्वय आणि सहकार्य स्थापित होईल. विवेकाने वागा. काळानुरूप पावले उचला.…

Read More

डॉ. किशोर महाबळ अनेकदा शाळांमधील चित्रकलेचे शिक्षण हे निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे एवढ्यापुरतेच मर्यादित असते. त्यामुळे या प्रकारच्या चित्रकलेला प्रोत्साहन दिले की, पुरे एवढाच विचार होतो. खरेतर, चित्रकलेचे क्षेत्र खूपच व्यापक असते. वैज्ञानिक विषयांची माहिती देणारे चित्रमय तक्ते; वृक्ष, पशु-पक्ष्यांची माहिती देणारे तक्ते; भूगोलाचे नकाशे; ऐतिहासिक इमारतींची चित्रे अशी अनेक प्रकारची रेखाटने ही सुद्धा चित्रकलेचाच एक महत्त्वाचा प्रकार मानला जातो. विविध आकाराच्या भूमितीच्या आकृत्या काढणे; वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र अशा विविध विज्ञानविषयांशी संबंधित आकृत्या काढणे ही गोष्ट त्या विषयाच्या उत्तम अभ्यासासाठी अत्यावश्यकच असते. अशा आकृत्या अचूकरित्या काढणे हे सोपे काम नाही. या आकृत्या काढण्यासाठी खूप वेळ, एकाग्रता, अचूकता आणि ज्ञान आवश्यक असते. इयत्ता…

Read More

शोभा भडके भाग – 3 “अगं आरू, कुठे होतीस तू? मी किती वेळ वाट पाहतेय इथे!” आत्याने समोरून येणाऱ्या आराधनाला विचारलं. आरू आत्यासोबत मंदिरात आली होती. मंदिरातील पुजारी बाबांशी आत्या बोलत असताना ती मंदिराचा परिसर पाहात होती… आणि तेव्हाच तिची नजर पायऱ्यांवरून खाली जाणाऱ्या एका कुत्र्याच्या पिल्लावर पडली. ते पिल्लू रस्त्याच्या दिशेने जात होतं… ‘ते पिल्लू रस्त्यावर गेलं आणि चुकून जर एखाद्या गाडीसमोर आलं तर!’ या विचारानेच ती घाबरली… आणि ती त्याच्या मागे गेली… पण तिला त्याच्यापर्यंत पोहचायला थोडा उशीर झालाच! ते पिल्लू गाडीसमोर गेलं होतं. पण ड्रायव्हरने पटकन ब्रेक मारल्यामुळे ते पिल्लू थोडक्यात वाचलं होतं… पण त्याच्या पायाला थोड…

Read More

माधवी जोशी माहुलकर उडदाची डाळ ही मधुमेहींना चालत नाही, असं म्हटलं जातं; त्यात जर ही डाळ वापरून ईडली करायची म्हटलं तर, तांदुळही याच्या जोडीला घ्यावे लागतात! त्याशिवाय, इडली कशी बरं तयार होणार? त्याकरिता मी इडलीचा एक पारंपरिक मुख्य घटक म्हणजे उडदाची डाळ बदलली आणि त्याऐवजी मूगडाळ आणि तांदूळ वापरून इडली केली… पचायला हलकी आणि सर्वांनाच आवडणारी! साहित्य हेही वाचा – वर्ध्यातील गोरस पाक म्हणजे स्वर्गीय सुख! कृती हेही वाचा – Recipe : खमंग शेगाव कचोरी टिप्स कालावधी तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा,…

Read More