ललित मन ‘आता’वर टिकून राहणं गरजेचं!By Team AvaantarNovember 12, 2025 डॉ. प्रज्ञावंत देवळेकर सकाळीच एक जोडपं ओपीडीत आलं होतं. त्याला अपचनामुळं दोन-एक उलट्या झाल्या होत्या आणि थोडं गळाल्यासारखं वाटत होतं……