ललित कडकलक्ष्मी… समाजातील एक अभागिनी!By Team AvaantarJanuary 31, 2026 ॲड. कृष्णा पाटील रविवार होता. सकाळची वेळ होती. आठचा सुमार असावा… कोर्टाला सुट्टी असल्याने निवांत होतो. चहा घेता घेता वर्तमानपत्र…