Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    …अन् मैतर पांडूच्या संसाराची घडी बसली!

    May 13, 2026

    गोट्या… अप्पांची सावली!

    May 13, 2026

    जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    May 13, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, May 13
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Yoga is lifestyle : खुर्चीत बसून सूर्यनमस्कार
    आरोग्य

    Yoga is lifestyle : खुर्चीत बसून सूर्यनमस्कार

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 17, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, Aasana, Yoga, lifestyle, आसने, योग, जीवनशैली, सूर्यनमस्कार, शास्त्रोक्त व्यायाम, योगासन, Surya Namaskar, scriptural exercises, yogasana, खुर्चीतील सूर्यनमस्कार, chair Surya Namaskar
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    अनिता बाळकृष्ण वैरागडे

    मागील लेखात आपण उभे राहून केलेले सूर्यनमस्कार बघितले होते… आता आपण बसून सूर्यनमस्कार कसे करायचे ते बघूया. सूर्यनमस्कार साधारणपणे उभे राहूनच केले जातात. पण काही लोकांना, जसे की वृद्ध व्यक्ती किंवा गुडघेदुखी, पाठदुखी अथवा तत्सम कुठल्या आजार असेल तर ते उभे राहून सूर्यनमस्कार शक्य होत नाही. म्हणून अशा व्यक्तींना खुर्चीत बसून सूर्यनमस्कार करता येते.

    1. प्रथम स्थिर खुर्ची घ्यावी. त्यावर बसल्यावर पाय सरळ रेषेत जमिनीवर टेकलेले असावेत आणि गुडघे 90 अंशाच्या कोनात असावे.
    2. दोन्ही हात छातीपुढे नमस्कार मुद्रेत ठेवावेत. डोळे मिटून श्वास आत घ्या आणि हळूहळू सोडा.
    3. श्वास घेत जोडलेले हात वर करा. खांदे कानापासून दूर ठेवा. थोडे मागे झुका. पाठीचा कणा ताणून धरा.
    4. धरलेला श्वास हळूहळू सोडा आणि पुढे वाकून हात पावलांवर ठेवा. मान सैल ठेवावी.
    5. उजवा पाय वर घेऊन तो गुडघ्यात वाकवा. गुडघा छातीजवळ आणून दोन्ही हातांनी धरून ठेवा. डावा पाय खाली जमिनीवरच असावा.
    6. आधी ताठ बसून मान मागे वर उचलावी. नंतर मान पुढे आणून कपाळ उजव्या गुडघ्याला टेकवावे.
    7. दोन्ही पाय एकत्र आणून सरळ खाली ठेवा. पाठीचा कणा ताठ असावा.
    8. हात मांडीवर ठेवून दीर्घ श्वास घेत छाती पुढे काढा. खांदे मागे न्या. मान मागे वर उचलावी.
    9. दोन्ही हात खांद्याला समांतर ठेवून वर करा आणि शरीर ताणून धरा. श्वास सोडा आणि ताण सोडा.
    10. हात परत छातीसमोर प्रार्थना मुद्रेत धरा.
    11. असा हा एक राऊंड पूर्ण झाला. आता दुसऱ्या राऊंडमध्ये डावा पाय पुढे घेऊन पुन्हा याच पद्धतीने सूर्यनमस्कार करा.

    हेही वाचा – Yoga is lifestyle : सूर्यनमस्कार… व्यायामाचा शास्त्रोक्त प्रकार

    फायदे – गुडघे आणि सांधे यांना योग्य व्यायाम मिळतो. श्वासोच्छवासावर नियंत्रण राहते आणि मन शांत राहते. हात, पाय आणि पाठीच्या कण्याचा व्यायाम होतो. मांस-पेशी व्यवस्थित ताणल्या जातात. रक्तभिसरण वाढते.

    योगासनाचे असंख्य फायदे आहे. म्हणून आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये योग करणे अत्यंत आवश्यक आहे.

    हेही वाचा – Yoga is lifestyle : प्राणायाम हाच योग विद्येचा आत्मा

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    May 13, 2026 आरोग्य

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026 आरोग्य

    गावात पहिल्यांदाच इन्सुलिनच्या बाटल्या आल्या, पण…

    May 7, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरMay 13, 2026

    साल 1735… लंडनमधले संध्याकाळचे पाच वाजले होते. सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या दगडी भिंती थंडीनं जणू गोठल्या…

    वाचनातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ

    May 9, 2026

    गावात पहिल्यांदाच इन्सुलिनच्या बाटल्या आल्या, पण…

    May 7, 2026

    ध्यान साधनेतून निरामय मानसिक आरोग्य

    May 2, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    …अन् मैतर पांडूच्या संसाराची घडी बसली!

    May 13, 2026

    गोट्या… अप्पांची सावली!

    May 13, 2026

    जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    May 13, 2026

    टेरर बोका आणि ओल्या रुमालाचे फटके

    May 13, 2026

    Dnyaneshwari : ऐसा अर्जुन दुःखें शिणतु, शोचित असे जिवाआंतु

    May 13, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 13 मे 2026

    May 13, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 296
    • अवांतर 185
    • आरोग्य 110
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 417
    • फिल्मी 48
    • फूड काॅर्नर 206
    • मैत्रीण 19
    • ललित 623
    • शैक्षणिक 79
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    …अन् मैतर पांडूच्या संसाराची घडी बसली!

    May 13, 2026

    गोट्या… अप्पांची सावली!

    May 13, 2026

    जगातली पहिली यशस्वी ॲपेंडिसेक्टॉमी…

    May 13, 2026
    Most Popular

    …अन् मैतर पांडूच्या संसाराची घडी बसली!

    May 13, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.