Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि । जें योगुयागु न करितीचि । जन्मले सांते ॥154॥ जयां ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुससी काई । म्हणोनि सांगों कां वांई । पंडुकुमरा ॥155॥ एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे । कर्मजान् विद्धि तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्ष्यसे ॥32॥ ऐसे बहुतीं परीं अनेग । जे सांगितले तुज कां याग । ते विस्तारुनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥156॥ परि…

Read More

दर्शन कुलकर्णी धनत्रयोदशी शनिप्रदोष गुरुद्वादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस अनेक शक्यतांनी भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. वरिष्ठांकडून प्रशंसा होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून एखादी चांगली बातमी ऐकू येईल. आज आरोग्य थोडेसे बिघडू शकते. वृषभ – दिवसभरात गोंधळाची परिस्थिती असेल. कामाच्या ठिकाणी काही अडचणी येऊ शकतात. काही लोक प्रगतीत अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र, आत्मविश्वासाने आणि संयमाने या अडथळ्यांवर मात करू शकाल. आज आर्थिक बाबींबाबत खूप काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतील. कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. मिथुन – दिवस उत्साह आणि आनंदाने भरलेला असेल. करिअर आणि व्यवसायाच्या…

Read More

आराधना जोशी दिवाळी म्हणजे आनंदोत्सव… गणेशोत्सव आणि दिवाळी हे दोन सण असे आहेत की, या काळात मनातील उल्हास ओसंडून वाहात असतो. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव. चिंता-विवंचनांची जळमटं झाडून टाकून आनंदाचे आकाशदिवे झगमगत ठेवणारा सण. घरासमोर शांतपणे तेवणारी पणती… छानसा आकाशकंदिल… घरात फराळाचा घमघमाट… तर, भल्या पहाटे उटण्याचा अन् सुवासिक तेल, साबणाचा घमघमाट… असे मन प्रसन्न करणारे वातावरण म्हणजे दिवाळी. पूर्वी रेडिमेड कंदिल आणण्याऐवजी आकाशकंदिल घराघरांत बनवला जायचा. वडिलधाऱ्यांकडून मुलांना आकाशकंदिल तयार करण्याचे धडे दिले जायचे. रंगीत कागद, घरी केलेली खळ यांच्या मदतीने कंदिल तयार केले जात होते. याच्याबरोबरीनेच वाडीतला सार्वजनिक कंदीलही त्याच उत्साहाने तयार केला जायचा. बहुधा ती चांदणीच असायची. त्यासाठी…

Read More

भाग – 9 मुलं घरी परतली, पण आता कोणाच्याही डोक्यातून हा विषय निघून जाणारा नव्हता… दुसरीकडे मात्र डॉक्टर देवदत्त वेगळ्याच विचारात होते. त्यांनी शाल्मलीचे डिटेल्स समोर ठेऊन तिची कुंडली मांडली… ती पाहून ते आश्चर्यचकित झाले… हे योग आधी कुठे तरी पाहिल्याचे त्यांच्या लक्षात आले… नक्की याचीच कमाल आहे… म्हणून ती त्या शक्तीसमोर उभी ठाकली आणि तिच्याच मुळे ते दोघे वाचले! नुसते वाचले नाहीत तर, तेथून ती मोहोरही घेऊन आले… एका वेगळ्याच सत्याप्रत डॉक्टर देवदत्त येऊन ठेपले होते; पण त्याची त्यांनाच स्पष्टपणे उकल होत नव्हती… त्या विचारातच ते झोपी गेले… ‘देवदत्त… देवदत्त…’ कोणाची हाक ऐकू आली… डोळे किलकिले करून डॉक्टरांनी पाहिलं……

Read More

कामिनी व्यवहारे कुठे प्रवासाला जायचं असेल तर, रस्त्यात खाण्यासाठी म्हणून अनेकदा ब्रेड-बटर किंवा सँडविचचा बेत आखला जातो. पण या ब्रेडपासून आणखी एक स्वादिष्ट पदार्थ तयार केला जातो, तो म्हणजे सर्वांचे मनपसंत असे ब्रेड रोल्स. झटपट होणारा हा पदार्थ संध्याकाळच्या चटपटीत नाश्त्यासाठी किंवा शाळेतून आलेल्या मुलांच्या नाश्त्यासाठी बनवता येतो. तयारीसाठी कालावधी – 15 ते 20 मिनिटे तळणासाठी कालावधी – 15 ते 20 मिनिटे एकूण कालावधी – 30 ते 40 मिनिटे साहित्य हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का? कृती हेही वाचा – Recipe : राजेळी केळ्यांचे उंबर अन् कढी गोळे तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर,…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपानं तथापरे । प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥29॥ मग अपाग्नीचां मुखीं । प्राणद्रव्यें देखीं । हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥145॥ एक अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती । ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ॥146॥ अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति । सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥30॥ एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें । प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ॥147॥ ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ । जिहीं यज्ञद्वारा मनोमळ…

Read More

दर्शन कुलकर्णी वसुबारस / गोवत्स द्वादशी रमा एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष –  दिवस यश आणि उत्तम कामगिरीने भरलेला असेल. उत्पन्नाचे स्रोत वाढतील. काही प्रलंबित कामे आज पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होईल, मात्र त्यामुळे अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात. आज आत्मविश्वास उंचावलेला असेल. वृषभ – कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संयम बाळगावा लागेल; घाईघाईने निर्णय घेणे महागात पडू शकते. नोकरदार जातक आज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतील. काही आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे, त्यामुळे जास्त काळजी घ्या. आरोग्य देखील बिघडण्याची शक्यता आहे. मिथुन – कला आणि साहित्याकडे कल वाढेल. तुमच्या कल्पनांनी इतर…

Read More

ॲड. कृष्णा पाटील सौरभला जॉब मिळून 3 वर्षे झाली. तो अमेरिकेत जाऊन आता 10 वर्षे झालेली. पहिल्यांदा शिक्षणासाठी नंतर जॉबसाठी… न्यूयॉर्कमध्ये तो आता चांगलाच रमला होता. बाबांचा अधूनमधून फोन येतो, “दोन ठिकाणी स्थळं बघून ठेवली आहेत. तू कधी येणार आहेस? एकतर लवकर येत नाहीस अन् आलास तर आठवड्यात परत जातोस…” बाबांचं हे नेहमीचंच होतं. पण त्यांचंही चुकीच नव्हतं. पोरगं अमेरिकेला… मोठ्या पॅकेजचा जॉब… मग त्याच तोलामोलाचं स्थळ हवं. त्यांची अपेक्षा रास्तच होती! सौरभ विचारांच्या तंद्रीत होता. सोबत वर्गमित्र आणि जॉब पार्टनर सॅम्युअल. सायंकाळचे 6 वाजलेले… बाहेर बर्फ पडत होता… हवेत गारवा होता… दोघेही चालत चालत व्हॅन कोर्टलँडच्या टर्मिनलजवळ आले. आर्किड…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – हेही वाचा – Kitchen Tips : कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही हेही वाचा – Kitchen Tips : भाज्यांना दाटपणा आणणारे कूट, लसूण पावडर… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

गजानन देवधर आमचं ग्रीसला जायचं ठरलं, प्रवासाची रूपरेषा तयार झाली. तिथं गेल्यावर वेगळं काय पहाता येईल, हे शोधत असताना मला दिसलं, आम्ही ॲथेन्समध्ये ज्या आठवड्यात मुक्कामाला होतो, त्याच आठवड्यात तिथं संगीताचे दोन कार्यक्रम होणार होते. अर्थात, दोन्ही कार्यक्रम ग्रीक भाषेतील गीतांचे होते! त्यातला एक होता पॉप संगीताचा लायकाबेट्टस डोंगरावर आणि दुसरा होता हेरोडेस अटिकस या दोन हजार वर्षांपूर्वीच्या अँफिथिएटरमध्ये. आम्हाला दुसरा कार्यक्रम जास्त आकर्षक वाटला, कारण ती कॉन्सर्ट होती. मिकिस या ग्रीसमधील प्रसिद्ध संगीतकाराच्या गीतांची… तुरुंगवास भोगलेला सामाजिक कार्यकर्ता, पूर्वीचा सांस्कृतिकमंत्री, आघाडीचा संगीतकार अशी बहुआयामी व्यक्तिमत्व अशीही त्याची ओळख आहे; तसेच त्या कार्यक्रमाचे स्थळ होते ॲक्रोपोलीसच्या पायथ्याशी असलेलं हेरोडेस अटिकस…

Read More