Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
काही वेळेस पदार्थ बिघडतो, काहीतरी कमी जास्त होते किंवा खाद्यपदार्थांमध्ये काहीतरी वेगळेपण आणण्यासाठी नवनवीन प्रयोग केले जातात. अशाच काही टिप्स आपण आज पाहुयात – हेही वाचा – Kitchen Tips : मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी बनवताना… हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
मानसी देशपांडे आजचा विषय थोडा वेगळा आहे, तो आहे ‘मुंबई’! मला कल्पना आहे, हा लेख वाचणारे सगळेच मुंबईकर नाहीत, पण मी स्वतः मुंबईची असल्यामुळे थोडा हळवेपणा आहे. मुंबई ही काहीजणांसाठी मायानगरी आहे. पण ही कधीच झोपत नाही. आजच्या तारखेला सुद्धा नोकरीनिमित्ताने अनेक लोक येथे येतात, ज्यांना ही मुंबई आपल्यात सामावून घेते. बघा, काहींना नाईलाजास्तव देखील इथे यावं लागतं. कारण, उदरनिर्वाहाला इथे कमी नाही. जसं व.पु. म्हणतात, ” प्रवासाला निघालेल्या माणसाला आपण केवळ स्टेशनपर्यंत पोहोचवतो, पुढचा प्रवास तो स्वतःच्या हिमतीवर करतो…” अगदी काहीसं असंच आहे. मुंबई ही अतिशय वेगवान आहे. इथे तुम्हाला आणून जरी ठेवलं तरी वेळ पाळणं आणि मेहनत करून…
अध्याय आठवा शुक्लकृष्णे गती ह्येते जगतः शाश्वते मते । एकया यात्यनावृत्तिमन्ययावर्तते पुनः ॥26॥ ऐसिया अनादि या दोन्ही वाटा । एकी उजू एकी अव्हांटा । म्हणऊनि बुद्धिपूर्वक सुभटा । दाविलिया तुज ॥238॥ कां जे मार्गामार्ग देखावे । साच लटिकें वोळखावें । हिताहित जाणावें । हिताचिलागीं ॥239।। पाहें पां नाव देखतां बरवी । कोणी आड घाली काय अथावीं । कां सुपंथ जाणोनियां अडवीं । रिगवत असे ॥240॥ जो विष अमृत वोळखे । तो अमृत काय सांडू शके । तेविं जो उजू वाट देखे । तो अव्हांटा न वचे ॥241॥ म्हणोनि फुडें । पारखावें खरें कुडें । पारखिलें तरी न पडे । अवसरें…
दर्शन कुलकर्णी जया एकादशी भीष्म द्वादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज भोवतालचे वातावरण आनंददायी असेल. एकामागोमाग एक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. व्यवसायात काही नवीन योजना राबवू शकता, मात्र त्याबद्दल जोडीदाराशी चर्चा करायला विसरू नका. आज तुमच्या आजूबाजूच्या लोकांना जरा लांबच ठेवा, अन्यथा ते तुम्हाला काही चुकीच्या गोष्टीत अडकवण्याचा प्रयत्न करू शकतात. वृषभ – आजचा दिवस तुमचा आदर आणि सन्मान वाढवणारा असेल. एखाद्याला मदत करण्यासाठी तुम्ही पुढे जाल, मात्र लोक या प्रकाराला स्वार्थी समजू शकतात. कामाबद्दल निष्काळजीपणा करू नका, कारण त्यामुळे संपूर्ण प्रकल्प बिघडू शकतो. कौटुंबिक जीवनात निर्माण होणारे कोणतेही तणाव दूर होतील. आज होणाऱ्या नव्या ओळखी…
दीपक तांबोळी भाग – 1 “प्रियकराशी भांडण झालं म्हणून सख्ख्या आईने दोन वर्षांच्या मुलाला ट्रकखाली फेकून दिले” वर्तमानपत्रामध्ये ही बातमी वाचली आणि बातमीतला प्रसंग डोळ्यासमोर उभा राहून तन्वीचा थरकाप झाला. परवाच तिने अशीच एक बातमी वाचली होती… “चाकूचे सपासप वार करून सख्ख्या आईने चिमुरडीचा जीव घेतला…” तेव्हाही तिचा असाच थरकाप झाला होता. आज ही बातमी! तिचे हातपाय लटपटू लागले. डोळ्यात आसवं जमा होऊ लागली. भरलेल्या डोळ्यांनी तिने कोपऱ्यात खेळत असलेल्या आपल्या चिमुरड्या भावाकडे – मयुरकडे पाहिलं. तो आपल्याच तंद्रीत कसलं तरी गाणं गुणगुणत खेळत होता. आपली आई आपल्या भावाला ट्रकखाली फेकत असल्याचं चित्र तिच्या मनाने डोळ्यासमोर उभं केलं… तशी ती…
साहित्य हेही वाचा – Recipe : कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या! कृती हेही वाचा – Recipe : आजचा मेन्यू… कोबी डोलमा आणि संत्र्याचा भात टिप्स (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर एक जोडपं ओपीडीत आलं होतं. घर आवरताना पडल्यानं ‘तिच्या’ हाताला मुका मार लागला होता आणि बांगडी फुटून थोडं रक्त निघालं होतं… “महाराजांच्या पूजेचं सामान माळ्यावर ठेवायला गेले आणि पडले… पण महाराजांच्या कृपेनं किरकोळ जखमेवर निभावलं…” हा तिचा भोळाभाबडा तर्क होता तर, “आपलं काम करताना आपल्या भक्ताला जे साधं पडण्यापासून वाचवू शकत नाही, असे महाराज-बिहराज काय कामाचे?” हा त्याचा कडू प्रश्न होता… मी आपलं पेशंटचं मनगट नीट तपासून टीटीचं इंजेक्शन दिलं, पण त्यांचा वाद काही थांबेना! त्यामुळं त्यांना एक झेनकथा सांगितली, तुम्हालाही सांगतो… जपानस्थित ‘याकुशिमा’ नावाच्या एका शांत जंगलात हिरव्यागार टेकडीच्या माथ्यावर एक छोटेखानी झेनमठ होता. झेन गुरू…
अध्याय आठवा धूमो रात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् । तत्र चान्द्रमसं ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते ॥25॥ तरि प्रयाणाचेनि अवसरें । वातुश्लेष्मु सुभरे। तेणें अंतःकरणीं आंधारें । कोंदलें ठाके ॥226॥ सर्वेंद्रियां लांकुड पडे । स्मृति भ्रमामाजीं बुडे । मन होय वेडें । कोंडे प्राण ॥227॥ अग्नीचें अग्निपण जाये । मग तो धूमचि अवघा होये । तेणें चेतना गिंवसिली ठाये । शरीरींची ॥228॥ जैसें चंद्राआड आभाळ । सदट दाटे सजळ । मग गडद ना उजाळ । ऐसें झांवळें होये ॥229॥ कां मरे ना सावध । ऐसें जीवितासि पडे स्तब्ध । आयुष्य मरणाची मर्याद । वेळु ठाकी ॥230॥ ऐसी मनबुद्धिकरणीं । सभोंवतीं धूमाकुळाची कोंडणी ।…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस अनुकूल राहील. व्यवसायात आर्थिक फायदा होईल. व्यवसायवृद्धी शक्य आहे. सरकारी कामात यश मिळेल. मात्र आजचा दिवस खर्चिक असेल. मंदिर किंवा इतर धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. शेजाऱ्यांकडून तुम्हाला मोठी मदत मिळेल. आज संततीशी संबंधित सगळ्या चिंता दूर होतील. वृषभ – आजचा दिवस शुभ आहे. कुटुंबाकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी चांगला समन्वय राखाल. आज काही कौटुंबिक गरजा आणि धर्मादाय उपक्रमांवर पैसे खर्च करू शकता. तसेच, स्वतःसाठी काही आवश्यक खरेदी देखील करू शकता. विद्यार्थी चांगली कामगिरी करू शकतात. मिथुन – आजचा दिवस व्यग्र…
दिलीप कजगांवकर, पुणे सकाळचे साधारण 9 वाजले असावेत. ऑफिसला जाण्याची घाई, वाहनांचा आवाज आणि गर्दीच्या रस्त्याच्या कडेला समीर रिक्षाची वाट पाहत उभा होता. समोरून येणाऱ्या साधारणतः सत्तरीच्या घरातल्या आजोबांना अचानक चक्कर आली. ते खाली कोसळणार, तेवढ्यात समीरने पटकन पुढे जाऊन त्यांना सावरले. आजोबांना खूप घाम येत होता, छाती धडधडत होती. समीरने रिक्षा थांबवली आणि त्यांना जवळच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. आजोबांची एकंदर परिस्थिती पाहून रिक्षावाल्या काकांनी रिक्षाचे भाडे सुद्धा घेतले नाही. त्यांनी स्वतःहून आजोबांना रिसेप्शनमध्ये समीरला नेण्यात मदत केली. समीरने रिसेप्शनिस्टला काय झाले ते थोडक्यात सांगितले आणि मी घाईत असल्याचे सांगून तो निघून गेला. डॉक्टरांनी आजोबांना तपासले. केस खूप क्रिटिकल…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 174
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 509
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

