Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
What's Hot
Author: Team Avaantar
लीना जोशी परुळेकर मेकअप (Make-up) हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. आपण रोजच्या रोज पूर्ण Make-up नाही केला तरी, lipstick चा वापर नक्कीच करतो. Make up मुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते. व्यक्तिमत्व अधिक खुलते. सणासुदीला, लग्नकार्यात साग्रसंगीत केलेला Make – Up सौंदर्य अधिक खुलवतो. आजकाल Online Portal वर कित्येक make-up tutorial आढळतात. त्यात आपल्याला उत्तमोत्तम Make up उत्पादनांची माहिती प्रात्यक्षिकाबरोबर बघायला मिळते. Make-up ही एक कला आहे, त्यामुळे ती जमण्यासाठी थोड्याफार प्रमाणात का होईना सरावाची गरज असते. Make-up करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काही basic गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. जसे की, चेहऱ्याचा आकार, त्वचेचा रंग, कुठल्या कारणासाठी…
प्रणाली वैद्य भाग – 5 शौनकच्या इच्छेखातर सगळी मोठी मंडळी त्याच्याशी बोलायला तयार झाली. गावच्या चावडीवर सगळे जमल्यावर शौनकने काल रात्री जे जे घडलं, ते विस्तृतपणे सांगायला सुरुवात केली… आधी त्याने श्लोकसोबत घडलेली घटना सांगितली… कशा प्रकारे संमोहित झाल्यागत त्याने दरवाजा उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला शाल्मलीने अडवले… उघड्या दरवाजासमोर शाल्मली एकटीच उभी पाहिल्यावर मला तिची काळजी वाटली. ती शांत आणि निश्चल होती… तिच्या चेहऱ्यावर भीती नसून राग दिसत होता… समोर जे कोणी होतं त्यावर तो व्यक्त करत होती… जेव्हा मी तिच्याजवळ गेलो, जणू मलाही कोणी ओढून घेत आहे, असे वाटले… समोर पाहिले तर नखशिखांत हिरे-रत्नांनी मढलेली एक…
आराधना जोशी साहित्य बारीक रवा – 1 वाटी दही – अर्धी वाटी मीठ – चवीनुसार पाणी – साधारणपणे 1 वाटी तेल – दीड टेबलस्पून हिंग – अर्धा टीस्पून मोहरी – 1 टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची – 2 चण्याची डाळ – 2 टीस्पून उडदाची डाळ – 2 टीस्पून किसलेले आले – 2 टीस्पून बारीक चिरलेला कांदा – अर्धी वाटी कढीलिंब – 10 ते 12 पाने बारीक चिरलेली कोथिंबीर – 1 वाटी बेकिंग सोडा – 1 ते दीड टीस्पून तेल – डोशासाठी पुरवठा संख्या : 2 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे मिश्रण मुरण्यासाठी – 20 मिनीटे डोसा तयार करण्यासाठी…
माधवी जोशी माहुलकर सुलोचना ताईंना जाऊन दोन दिवस झाले होते. त्या गेल्या आणि पस्तीस वर्षांचा सहवास अचानक संपल्याने राजाभाऊ एकदम एकाकी पडले. संभ्रमित अवस्थेत त्यांना काय करावे आणि काय नाही, तेच समजत नव्हते; कारण आजपर्यंत सुलोचना ताईंनी घरातील प्रत्येक अडचणींवर स्वतः मात केली होती आणि राजाभाऊंच्या संसारात बिनतक्रार स्वतःला सामावून घेतले होते. कधीतरी बोलून दाखवलेल्या त्यांच्या इच्छा आज राजाभाऊंना आठवत होत्या… ज्याकडे राजाभाऊंनी कानाडोळा केला होता, काहीवेळा हसण्यावारी नेलं होतं… राजाभाऊ नेहमी जसे हवे तसे निर्णय घेऊन जगले होते आणि प्रत्येकवेळी सुलोचना ताईंनी त्यांच्या कुठल्याही निर्णयाला हसून सहमती दिली होती. सुलोचना ताईंना माहीत होतं की, त्यांनी आपलं मत प्रदर्शित केलं…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा आतां देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन । या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ॥67॥ यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्याऽऽरभतेऽर्जुन । कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः न विशिष्यते ॥7॥ जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु । बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥68॥ तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥69॥ तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 सप्टेंबर 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 28 भाद्रपद शके 1947; तिथि : त्रयोदशी 23:36; नक्षत्र : आश्लेषा 07:05 योग : सिद्ध 20:40; करण : गरज 11:26 सूर्य : कन्या; चंद्र : कर्क 07:05; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:37 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 प्रदोष शिवरात्री त्रयोदशी श्राद्ध वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी अधिक सतर्क राहावे लागेल, छोट्या चुका टाळा. आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… असे म्हणतात की, यश मिळायला लागलं की त्याची नशा चढायला लागते… अधून-मधून मलाही झिंग येतेच. पण नशिबाने मीच स्वतःला समजावते की, ‘बाळ हर्षा, उडण्यासाठी मोठ आकाश जरी असलं तरी, चालण्यासाठी जमीनच लागते…’ आणि माझी मीच धरतीवर येते किंवा कोणीतरी मला माझी मस्ती उतरवणार भेटतच! काही वर्षांपूर्वी माझे क्राइम पेट्रोलचे काम जोरात चालू होत. कुठेही गेले तरी कौतुक व्हायला लागलेलं. देशाबाहेरील लोक सुद्धा आवर्जून कुठेही भेटले तरी, कौतुक करायचे. नाही म्हटलं तरी थोडी हवा जातेच ना डोक्यात! एके दिवशी गोरेगावमध्ये होते, रस्ताने चालताना एक राजस्थानी मुलगी समोर आली. 20-21 वर्षांची असेल… टिपिकल…
वेद बर्वे भारताच्या विविध प्रांतामध्ये साजरा केला जाणारा नवरात्रोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम! नऊ दिवस भक्तगण देवीच्या नऊ रूपांची पूजा करून, तिच्या शक्तीचा सन्मान करतात. या काळात देशभरातील देवीच्या मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, आरती, गोंधळ, जागरण आणि मिरवणुकांच्या माध्यमातून भक्तिरस ओसंडून वाहात असतो. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील परळाखेमुंडी गावात, देवीचे एक असे मंदिर आहे जे या सर्व परंपरांना छेद देते. सोबतच, या मंदिराशी जोडलेली अनेक रहस्ये आपल्याला अचंबित करतात. या मंदिराचे नाव आहे दांडूमारम्मा मंदिर आहे. स्थानिकांमध्ये ‘दांडू माई’ म्हणून इथली देवी प्रसिद्ध आहे. या मंदिराचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, हे मंदिर वर्षातून फक्त नवरात्रीच्या…
ॲड. कृष्णा पाटील असाच एक रविवार होता. सुट्टीच्या दिवशी कधी मिटींग असते. कधी गेट-टुगेदर असते. कधी व्याख्यान असते.. अशाच एका कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला गेलो होतो. कार्यक्रमाची वेळ दुपारी एकची होती. मी साडेबारा वाजता वेळेआधीच कार्यक्रम स्थळावर पोहोचलो. भक्क ऊन पडलं होतं. उन्हात कापडी रंगीत मंडप तळपत होता. स्टेजवर शुभ्र काचेचा पुरुषभर उंचीचा डायस ठेवला होता. स्टेजवरचा टेबल नक्षीदार कपड्याने सजवला होता. स्टेजच्या पुढे मंडपभर शुभ्र कापड लावलेल्या खुर्च्या सरळ रांगेत ठेवल्या होत्या. कार्यकर्त्यांची नियोजनासाठी धावपळ सुरू होती. स्टेजच्या पाठीमागे थोड्या अंतरावर ब्रिटिशकालीन भक्कम दगडी, पण रंगहीन झालेले रेस्ट हाऊस होते. बाहेर इतकी उष्णता पण रेस्ट हाऊस मात्र आतून थंडगार होते. कार्यक्रम…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान । जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे ॥53॥ देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥54॥ सांगे श्रवणीं ऐकावें ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ॥55॥ ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मति । की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥56॥ हे स्वप्नावबोधु ठेले ।…

