Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 जुलै 2025, वार : बुधवार भारतीय सौर : 11 आषाढ शके 1947, तिथि : सप्तमी 11:57, नक्षत्र : उत्तरा 11:06 योग : वरीयान 17:45, करण : विष्टी 24:59 सूर्य : मिथुन, चंद्र : कन्या, सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल,  ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – वर्तनाचा आणि कृतींचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर, त्या व्यवसायाशी संबंधित अनुभवी लोकांचा सल्ला नक्की घ्या. पैशाशी संबंधित…

Read More

चंद्रशेखर माधव स. प. महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असतानाची राजमाची येथील घटना. साल सुमारे 1995 किंवा 1996 असावं. आम्हा तीन मित्रांचा राजमाचीला जाण्याचा बेत ठरला. शनिवारी निघायचं आणि रविवारी संध्याकाळी घरी परत यायचं असा प्लॅन आखला. जाणारे आम्ही तिघेच होतो, त्यामुळे निघतानाच उशीर वगैरे होण्याची शक्यता नव्हती. सकाळी सकाळी लोणावळा लोकल पकडली. लोणावळ्याला उतरल्यावर चालायला सुरुवात केली. जून-जुलैच्या आसपासचे दिवस होते. पाऊस खूप पडत होता. साधारण संध्याकाळ 4 वाजेपर्यंत राजमाची गावात पोहोचलो. पोहोचल्यावर तिथे गावातच एक घरात मुक्कामाची सोय करुन घेतली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर दोन्ही किल्ले पाहण्याकरिता बाहेर पडलो. आमचा यजमान चांगला होता. आम्ही किल्ल्यावर जातोय म्हणण्यावर आमच्यासोबत त्याने…

Read More

सीए रसिका महाबळ परिचय भारत सरकार दरवर्षी नागरिकांकडून प्रत्यक्ष कर (आयकर – Income Tax) स्वरुपात उत्पन्नाचा एक भाग गोळा करते, ज्याचा वापर सार्वजनिक सेवा आणि राष्ट्रीय प्रगतीसाठी होतो. करदात्यांनी स्वतःहून आपली आर्थिक माहिती सरकारला सादर करावी, यासाठी ‘आयकर विवरणपत्र/ इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)’ हे माध्यम आहे. प्रथमच रिटर्न भरणाऱ्यांना प्रक्रिया थोडी गुंतागुंतीची वाटू शकते, म्हणूनच हा लेख त्यांच्यासाठी मार्गदर्शनपर आहे. आयकर विवरणपत्र/ इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय? इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) हा एक फॉर्म आहे, ज्याद्वारे आपण आपल्या वार्षिक उत्पन्नाची माहिती आयकर/ इन्कम टॅक्स विभागाला सादर करता. यात वेगवेगळ्या उत्पन्नाच्या स्रोतांची माहिती, खर्च, सूट (exemptions), वजावट (deductions), कर आणि अधिभार…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 01 जुलै 2025, वार : मंगळवार  भारतीय सौर : 10 आषाढ शके 1947 तिथि : षष्ठी 10:20, नक्षत्र : पूर्वा 08:53 योग : व्यतिपात 17:17. करण : गरज 23:54 सूर्य : मिथुन, चंद्र : सिंह 15:50 सूर्योदय : 06:04, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत :  2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – जोडीदाराचा पाठिंबा मिळेल. भावंडांच्या मदतीने धनप्राप्ती होईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल. कामाच्या निमित्ताने प्रवास घडेल. व्यावसायिकांसाठी…

Read More

सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी आपल्या शिष्यांसह जंगलात फिरताना दिशा आणि वेळेचा अंदाज येण्यासाठी आकाशातील नक्षत्रांचा वापर केला असेल, असा अंदाज येतो. आतापर्यंत तीन लेखांमध्ये अश्विन, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रांची माहिती घेतली. आज आपण पुढच्या तीन नक्षत्रांची माहिती पाहूया. मघा : या नक्षत्राची चांदणी फारच प्रखर असल्यामुळे हे नक्षत्र लगेच ओळखता येते. पुष्य नक्षत्राच्या थोडेसे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास आकाशात एक टपोरी चांदणी दिसेल. व्यवस्थित निरीक्षण केल्यास त्या तारकासमुहाच्या चांदण्यांना धरून एक विळ्याची आकृती तयार होईल. या विळ्याची मूठ म्हणजेच मघा नक्षत्राची चांदणी आहे. या नक्षत्रास…

Read More

दिप्ती चौधरी मुंबईच्या रस्त्यांवरचे भटके मांजर म्हणून सुरू झालेला आमचा प्रवास आता बंगलोर आणि ह्यूस्टन मार्गे ऑस्टिनला येऊन स्थिरावला आहे. आम्हाला आमचे जुने जीवन आठवते, तेव्हा भारत आणि अमेरिका या दोन देशांत प्राण्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात खूप खूप फरक जाणवतो. अमेरिकेत प्राण्यांबरोबरचे सह-अस्तित्व खुल्या दिलाने स्वीकारले आहे. आम्ही खिडकीत बसलो असताना बाहेरून जाणारे बहुतेक जण आम्हाला टाटा करूनच पुढे जातात. आमच्याकडे कौतुकाने आणि प्रेमाने बघतात, अशी नजर आम्हाला आमच्या गत आयुष्यात फार अभावानेच बघायला मिळाली होती. इथे बहुतेक जणांनी प्राणी पाळले आहेत आणि ते सगळे कुटुंबाचाच प्रिय भाग असतात. भावनिक आधार देणारे पाळीव प्राणी किंवा सर्व्हिस डॉग म्हणून सुद्धा प्राणी वापरले…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 09 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 30 जून 2025, वार : सोमवार, तिथि : पंचमी 09:23, नक्षत्र : मघा 07:20 योग : सिद्धी 17:19, करण : कौलव 21:45 सूर्य : मिथुन, चंद्र : सिंह, सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 19:19 पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 कुमार षष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामात चांगले परिणाम मिळतील. कामाचा आणि वर्तनाचा इतरांवर सकारात्मक परिणाम होईल. एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा…

Read More

डॉ. किशोर महाबळ परीक्षा नुकत्याच संपल्या होत्या. शिक्षकांसाठी राखीव असलेल्या रूममध्ये बसून एक ज्येष्ठ शिक्षिका उत्तरपत्रिका तपासत होत्या. हे काम सुरू असताना अनेकदा उत्तरपत्रिकेत चूक आढळली की, त्यांच्या तोंडून ‘मूर्ख लेकाचा’ असा शब्द बाहेर पडायचा. प्रत्येक उत्तरपत्रिकेत अशा काहीना काही चुका असायच्याच. त्यामुळे ‘मूर्ख’ हा शब्द अनेकदा त्या खोलीत उमटत होता. जेव्हा जेव्हा या शिक्षिकेला चुकीची उत्तरे आढळायची, त्या प्रत्येकवेळी उत्तराचे जाहीर वाचन त्या खोलीत केले जात होते आणि शेवटी अर्थातच परवलीचा शब्द उमटत होता ‘मूर्ख लेकाचा’. इतर शिक्षक ही उत्तरे ऐकून मोठ्याने हसायचे. कधीकधी त्या शिक्षिका चुकीच्या उत्तरांजवळ ‘मूर्ख’ असा शेरादेखील लिहीत असे. हा सगळा प्रकार एक सर्वात तरुण…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष या आठवड्याच्या सुरुवातीला काही खर्च वाढू शकतात. मान-सन्मानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. अनावश्यक वादविवाद टाळा. मानसिक थकवा जाणवू शकतो आणि काहीतरी वाईट घडणार आहे, अशी भावना तणाव वाढवू शकते. आठवड्याच्या मध्यानंतर तुम्ही भाग्यवान, समाधानी आणि आनंदी असाल. हा काळ आध्यात्मिक कार्यांसाठी चांगला आहे. वृषभ या आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला अनेक फायदे मिळतील आणि मन प्रसन्न राहील. तुम्ही शत्रूंवर विजय मिळवाल आणि प्रलंबित कायदेशीर बाबींमध्ये यश मिळेल. स्त्रियांकडून मोठे योगदान मिळू शकते. आठवड्याच्या उत्तरार्धात मात्र, खिशावर ताण येऊ शकतो. मान-सन्मानावरही परिणाम होऊ शकतो. मिथुन या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचा व्यवसाय शुभ राहील. तुम्ही…

Read More

दर्शन कुलकर्णी आज भारतीय सौर : 08 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 29 जून 2025, वार : रविवारी, तिथि : चतुर्थी 09:14, नक्षत्र : आश्लेषा 06:33 योग : वज्र 17:57, करण : बव 21:12 सूर्य : मिथुन, चंद्र : कर्क 06:33, सूर्योदय : 06:03, सूर्यास्त : 9:19 पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ख्यातनाम कथा-कादंबरीकार दिगंबर मोकाशी ख्यातनाम मराठी कथा-कादंबरीकार दिगंबर मोकाशी यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1915 रोजी रायगड जिल्ह्यातील उरण येथे…

Read More