Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा हा योगक्षेमु आघवा । तयांचा मजचि पडिला पांडवा । जयांचियां सर्वभावां । आश्रयो मी ॥343॥ येऽप्यन्यदेवताभक्ता यजन्ते श्रद्धयान्विता: । तेऽपि मामेव कौन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम् ॥23॥ आतां आणिकही संप्रदायें । परी मातें नेणती समवायें । जे अग्नि-इंद्र-सूर्य-सोमाये । म्हणऊनि यजिती ॥344॥ तेंही कीर मातेंचि होये । कां जे हें आघवें मीचि आहें । परि ते भजती उजरी नव्हे । विषम पडे ॥345॥ पाहें पां शाखा पल्लव वृक्षाचे । हे काय नव्हती एकाचि बीजाचे । परी पाणी घेणें मुळाचें । तें मुळींचि घापे ॥346॥ कां दहाहीं इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि देहींचीं होती । आणि इहीं सेविले विषयो…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष मानसिकदृष्ट्या आज अस्वस्थ असाल. छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येऊ शकतो, म्हणून प्रतिक्रिया देण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करणे उत्तम. कामाच्या ठिकाणी लक्ष विचलित होऊ देऊ नका, एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण कराल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. घरी कोणी काही बोलले तर त्याबद्दल वाईट वाटू शकते, मात्र ते तुमच्या भल्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. आज डोकेदुखी किंवा डोळ्यांची जळजळ होऊ शकते, काळजी घ्या. वृषभ आज वातावरण अनुकूल असेल. कामावर सकारात्मक वाटेल आणि इतरांकडून पाठिंबा मिळेल. व्यवसाय किंवा नोकरीतील प्रलंबित काम पुढे सरकू शकते. चर्चा केल्याने नात्यातील गैरसमज दूर होऊ शकतात. आर्थिक बाबींबाबत…
प्रणाली वैद्य भाग – 14 सगळे स्तब्ध झाले. प्राजक्ताला आश्चर्याचा धक्का बसला आराध्या पण लगेच जायला निघाली ..तिने लगेच मूक संमती दिली. सुमित्रा मावशींच्या चेहऱ्यावर मात्र आनंद स्पष्ट दिसत होता… जणू काही त्यांना ही काही गवसलं होतं! निशा मात्र आतून संतप्त झाली होती… “ही काळी आराध्या, आता गुरूंची शिष्या बनणार?” तिच्या मनात कुजलेल्या विषासारखे विचार सळसळू लागले… रात्र गडद होत चालली होती. घरातील सगळे झोपी गेले होते. पण प्राजक्ताच्या खोलीत मंद प्रकाशात एक शांत, विचारमग्न वातावरण निर्माण झालं होतं. तिच्या अंगावर पिवळ्या रंगाची साडी होती, केस मागे गुंडाळलेले आणि डोळ्यात अजूनही दिवसभराच्या गोंधळाची सावली होती. तिने बाहेरून कुणीतरी येत असल्याचं…
माधवी जोशी माहुलकर माझा मराठाचि बोलु कवतिके। परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।। माझ्या मराठीचे शब्द मी इतक्या कौतुकाने (प्रेमाने) सजवेन… की ते प्रत्यक्ष ‘अमृताशी’ सुद्धा पैज लावेल आणि त्यात जिंकेल (म्हणजेच अमृतापेक्षाही गोड ठरेल). अशी रसाळ आणि सुंदर अक्षरे (शब्द) मी रसिक लोकांसाठी एकत्र गुंफेन… माऊलींनी या ओळींतून जगाला हे दाखवून दिले की, तत्वज्ञान सांगण्यासाठी फक्त संस्कृतच नाही, तर आपली मराठी सुद्धा तितकीच समर्थ आणि रसाळ आहे. अशा शब्दांत ज्यांनी मराठी भाषेचा गौरव केला आहे. त्या माऊलींच्या शब्दांपासून सुरू झालेला हा मराठीचा प्रवास आज सातासमुद्रापार पोहोचला आहे! मराठी साहित्यातील दोन महामेरू संत ज्ञानेश्वर महाराज आणि कुसुमाग्रज म्हणजेच…
प्रणाली मंगेश महाशब्दे अलंकार म्हणजे दागिने. प्रत्येक दागिना महत्त्वाचा. प्रत्येक दागिना आकारात वेगळा तसेच वेगवेगळे धातू वापरून तयार होतो… आणि जेव्हा हे तयार झालेले अलंकार घालून एखादी स्त्री मिरवते,, तेव्हा ती अजूनच सौंदर्यवती दिसते. खरंच अलंकार हे सौंदर्य वाढवतात… आपली माय असो नाही तर, आपली माय-मराठी… सौंदर्याची खाणच आहेत! संत तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे, ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” आणि असे रत्नजडीत अलंकार लेवून आपली माय मराठी खूपच सुंदर दिसते. शुद्धलेखन, विरामचिन्हे, व्याकरणातील वेगवेगळे नियम हे आपल्या भाषेतील रत्ने आहेत. आपल्या या मराठी भाषेचे वर्णन सर्वांनीच वेगवेगळ्या प्रकारे केले आहे… अलवार कधी, तलवार कधी कधी पैठणी सुबक नऊवार कधी कस्तुरीचा…
माधवी जोशी माहुलकर हिंदी अन् मराठी चित्रपटातील काही कलाकार असे आहेत की, जे कायम त्यांच्या अभिनयामुळे किंवा त्यांच्या विशिष्ट भूमिकांमुळे मनात घर करून राहतात. याच हीरोंच्या यादीमध्ये अमोल पालेकर येतो. दिसायला जरा बरा हो! बराच म्हणावा लागेल! कारण अगदी चॅाकलेट हीरो वगैरे मटेरिअल तो कधीच वाटला नाही, तरीपण तो त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण सिनेमांमुळे लक्षात राहतो. अमोल पालेकर हा प्रेक्षकांना पडद्यावर नेहमी “Boy to next door” म्हणजेच अगदी आपल्या शेजारचा ओळखीचा मुलगा वाटला. अमोल पालेकरच्या बहुतेक भूमिका नेहमी मध्यमवर्गीय काटकसरी आणि टिपिकल मुंबईकर राहणीमान असलेल्या तरुणाच्या आहेत. रजनीगंधा, घरौंदा, गोलमाल, अपने पराये, छोटी सी बात, नरम गरम, चितचोर, दो लडके दोनो कडके…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नववा ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति । एवं त्रयीधर्ममनुप्रपन्ना गतागतं कामकामा लभन्ते ॥21॥ मग तया पुण्याची पाउटी सरे । सवेंचि इंद्रपणाची उटी उतरे । आणि येऊं लागती माघारें । मृत्युलोका ॥328॥ जैसा वेश्याभोगीं कवडा वेंचे । मग दारही चेपूं न ये तियेचें । तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगों ॥329॥ एवं थितिया मातें चुकले । जिहीं पुण्यें स्वर्ग कामिले । तयां अमरपण तें वावों जालें । आतां मृत्युलोकु ॥330॥ मातेचिया उदरकुहरीं । पचूनि विष्ठेचां दाथरीं । उकडूनि नवमासवरी । जन्मजन्मोनि मरती ॥331॥ अगा स्वप्नीं निधान फावे । परि चेइलिया हारपे आघवें । तैसें स्वर्गसुख…
दर्शन कुलकर्णी आमलकी एकादशी मराठी भाषा गौरव दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस व्यावसायिकांसाठी शुभ असेल, एखादा महत्त्वाचा करार होऊ शकतो. नोकरीच्या क्षेत्रात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. घराच्या देखभालीसाठी किंवा दुरुस्तीसाठी मोठा खर्च होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. आज सरकारकडून विशेष सन्मान मिळू शकेल. तुमच्या सामाजिक कार्यामुळे तुमच्याबद्दलचा आदर वाढेल. वृषभ – कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण तयार होत आहे, ज्यामुळे सहजतेने काम करू शकाल. व्यवसायात सकारात्मक परिणाम दिसून येतील, ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासह धार्मिक सहलीला जाऊ शकता. न्यायालयीन प्रकरणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्याकडून एखादी चांगली बातमी…
श्रीकृष्ण काळकर आजची तरुणाई करिअर आणि त्यातून मिळणारा पैसा, याच्या मागे लागली आहे, असे चित्र आहे. करिअर म्हणजे अनेक मोठया पदव्या आणि त्या ‘भाड्याने’ देऊन मिळणारा लठ्ठ पगार! तो पगार मिळवण्यासाठी अर्ध आयुष्य बिनालग्नाचे व्यतित होते! त्याचसंदर्भातील या कथा – बबड्या अजून लहान आहे! कोणत्याही महानगरातील मोठया शहरातील उच्चभ्रू लोकांची वस्ती. त्रिकोणी कुटुंब. आई वडील या दोघांनाही लठ्ठ पगार. त्या दोघांच्या इच्छा-आकांक्षा केंद्रित झाल्यात बबड्यावर. त्यांच्याकडे दरमहा इंग्रजी दैनिके, पाक्षिके, मासिके आणि बबडयासाठी कॉमिक्स भरपूर येत असत. रद्दीवाला प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडून येऊन रद्दी गोळा करून जायचा. त्याच्याबरोबर त्याचा मुलगा असायचा. बबड्याच्या वयाचा. तो पण वडिलांना रद्दीचा गठ्ठा उचलायला मदत करायचा.…
ओल्या हरभऱ्याची पोळी साहित्य कृती टिप हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी… मुळ्याची पोळी साहित्य हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो कृती टिप (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 173
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 184
- मैत्रीण 16
- ललित 508
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

