Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, June 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”
    ललित

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    डॉ. विवेक वैद्यBy डॉ. विवेक वैद्यJune 5, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेख, मराठीआर्टिकल, मराठी साहित्य, मी मराठी, अभिजात मराठी, भयकथा, जीवघेणे प्रेम, भुतांचे प्रेम, त्याचे अघोरी प्रेम, तिचे अघोरी प्रेम, रक्तपिपासू प्रेम, त्याचे प्रेम, तिचे प्रेम,
    फोटो सौजन्य - चॅटजीपीटी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    त्याने तिला रात्री त्या निर्जनस्थळी भेटावयास बोलावले. समुद्रकिनारा.. मंद चंद्रप्रकाश… त्यामुळे चमकणारी वाळू .. आणि दूर बांबूची झाडे… तो तगडा. ती त्या मानाने नाजूक चणीची. दोघे समोरासमोर येताच एकमेकांच्या बाहुपाशात बद्ध झाले. दोघे एकमेकांच्या ह्रदयाची गती मोजत होते. अचानक त्याने मिठी घट्ट केली. मान वर उचलली. त्याचे दोन मोठे पांढरेशुभ्र सुळे त्या चंद्रप्रकाशात चमकले आणि क्षणार्धात तिच्या मानेत रुतले. तिच्या तोंडातून अस्फुट किंकाळी बाहेर पडली.

    काही सेकंदात त्याला काहीतरी वेगळे जाणवले. त्याचे सुळे त्याच्या जरुरीपेक्षा जास्त आत गेले होते आणि ते खेचल्यासारखे अडकले होते. हे काहीतरी वेगळे होते… त्याने तिच्या मानेतून सुळे बाहेर काढायचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही. ते तिथे घट्ट रुतले होते… आणि त्याला ते जाणवले. ज्या सुळ्यांचा उपयोग तो रक्त पिण्यासाठी करायचा त्याच सुळ्यातून त्याचे रक्त तिच्या रक्तवाहिन्यांमध्ये खेचले जात होते. हे वेगळे होते, फासे उलटे पडल्यासारखे!

    हेही वाचा – सुमी अन् रंगलेला काचापाणी खेळ!

    त्याला धोक्याची जाणीव झाली. त्याने तिच्यापासून दूर होण्याचा प्रयत्न केला, पण आता तिची पकड घट्ट झाली होती. त्याच्या शरीरातले रक्त आता वेगाने तिच्या शरीरात जात होते. त्याची शक्ती झपाट्याने कमी होत गेली. त्याने सुटण्याची शेवटची धडपड केली, पण काही उपयोग झाला नाही. त्याचे पांढरे पडलेलं शरीर निर्जीव होऊन तिच्या शरीराला लोंबकळत राहिले…

    तिचा चेहरा आता चमकदार रसरशीत झाला. एका हाताच्या फटक्यानेच तिने त्याचे शरीर दूर उडवून लावले. डौलदार चालीने ती पुढे आली. त्याच्या कलेवराकडे एक तुच्छ कटाक्ष टाकत म्हणाली,

    “Stupid. त्याच त्याच जुन्या पद्धती वापरतोय. जो काळाप्रमाणे update होत नाही तो काळाच्या ओघात नष्ट होतो.”

    हेही वाचा – असेही काही तर्काच्या पलीकडचे!


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.

    Avatar photo
    डॉ. विवेक वैद्य

    General practitioner असून ते नंदुरबार येथे राहतात. गेल्या काही वर्षांपासून स्वतःच्या FB वॉल वर तसेच साहित्यिक ग्रुप आणि वेबसाइटवर कथा लिहित असतात. नुकताच त्यांचा ‘काही कथा काही व्यथा’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. त्यांच्या कथा सामाजिक तसेच खासकरून स्त्रियांविषयी असतात. स्त्रियांची घरात होणारी घुसमट आणि हतबलता... तसेच शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांच्या शोषणाविषयीही त्यांनी लिहिले आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक अलकही लिहिल्या.

    Related Posts

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026 ललित

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026 ललित

    धोंडा माझा भला…

    June 4, 2026 ललित
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    ललित

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    By प्रणाली वैद्यJune 5, 2026

    भाग – 28 शर्वायने आराध्याच्या डोळ्यांत पाहत उत्तर दिलं, “कारण कदाचित हेच खरं आहे. तुझं…

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026

    धोंडा माझा भला…

    June 4, 2026

    शर्वरीने राहुलला खूप मोठं गिफ्ट दिलं!

    June 4, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026

    Recipe : कढीगोळे… विदर्भातील एक आवडता पदार्थ!

    June 5, 2026

    Dnyaneshwari : कां उदय न कीजे तेजाकारें, तंव गगनचि होऊनि असे आंधारें

    June 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 05 जून 2026

    June 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 319
    • अवांतर 189
    • आरोग्य 116
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 443
    • फिल्मी 51
    • फूड काॅर्नर 219
    • मैत्रीण 20
    • ललित 680
    • शैक्षणिक 81
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आराध्याविरोधात माधवने कटकारस्थान पुन्हा सुरू केले…

    June 5, 2026

    ती म्हणाली, “काळाप्रमाणे update होत नाही तो…”

    June 5, 2026

    सहावे इंद्रिय… मन

    June 5, 2026
    Most Popular

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025

    नजर

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.