ललित आंब्याचा मधुर रस अन् अप्रतिम शीर खुर्मा…By Team AvaantarJanuary 31, 2026 डॉ. विवेक वैद्य दुपारीच जड जेवण झाले होते… पुरणपोळी, आंब्याचा रस! त्यामुळे रात्री जेवणाची इच्छा नव्हती. तरीपण फ्रीजमध्ये ठेवलेला वाटीभर…