मैत्रीण शुभमंगल… संमिश्र भावनांचा सोहळाBy Team AvaantarMarch 6, 2025 मानसी देशपांडे “कुर्यात सदा मंगलम्… शुभमंगल सावधान…” हे मंगलाष्टकाचे सूर म्हणजे वधूसाठी एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात आसू, अशा…