ललित स्मृतीगंधBy Team AvaantarJanuary 26, 2025 माधवी चिटणीस सकाळी लवकरच शुचिर्भूत होऊन देवदर्शनाला निघालो. जवळच एक ‘स्वयंभू’ दत्त मंदिर आहे, असं कळलं होतं. म्हणजे आमच्या रिसॉर्टच्या…