Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Thursday, April 16
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Hair care : हेअर स्टाईल बदलताय…?
    आरोग्य

    Hair care : हेअर स्टाईल बदलताय…?

    लीना परुळेकरBy लीना परुळेकरNovember 21, 2025No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, केसांची निगा, हेअर केअर, केसांची रचना, हेअरस्टाईल, कुरळे केस, सरळ केस, केसांना केमिकलचा वापर,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागच्या भागात आपण केसांच्या अंतर्गत भागाची माहिती पाहिली. त्यात आपण Hair Bonds बद्दल बघितले. त्यात आपण केसातील weakest bond बघितले, जे आहेत Hydrogen आणि salt . आज आपण Sulphur Bond कशामुळे relax होतात? आणि त्यामुळे काय होते? ते बघू.

    जेव्हा आपल्याला आपल्या केसांची रचना (structure) बदलायची असते म्हणजे सरळ केस कुरळे करणे किंवा कुरळे केस सरळ करणे… तेव्हा तुम्हाला केमिकलचा (Chemical) वापर करायला लागतो. हा बदल कायमस्वरुपी (Permanent) नसतो; म्हणजेच तुमचे नवीन केस जोपर्यंत येत नाहीत तसेच, वातावरणाचा केसांवर परिणाम होऊन ते पूर्वस्थितीत हळूहळू येत नाहीत, तोपर्यंत हा बदल राहतो. साधारणत: 8 ते 10 महिने तो राहतो. व्यक्तिश: हा काळ वेगवेगळा असू शकतो.

    हेही वाचा – Hair care :  केसांची अंतर्गत रचना गुंतागुंतीची!

    रसायनाच्या (Chemical) उपयोगामुळे केसातील Sulphur Bond relax होतात. यावेळी केस अत्यंत नाजूक स्थितीत असतात. यावेळी केस आपल्याला ज्या प्रकारे वळवायचे असतील, तसे वळवणे सोपे जाते. म्हणजेच, सरळचे कुरळे किंवा कुरळे केसांचे सरळ केस… त्यानंतर केसांवर neutralizer चा वापर केला जातो. ज्यामुळे ज्या नविन प्रकारे केस set केले असतील तो Pattern set होतो.

    हल्ली भरपूर प्रकारचे Hair relaxing प्रकार उपलब्ध आहेत. हे विविध नावांनी प्रचलित आहेत, जसे की – Hair relaxing, Rebonding, keratin treatment इत्यादी. हे केस relax करण्यासाठी वापरण्यात येतात तर, केस wavy करण्यासाठी Perming, curling अशा term उपयोगात येतात.

    हेही वाचा – Hair care : केस गळतात! मग काय करायचे?

    जेव्हा आपण यापैकी कुठल्याही Hair treatment करतो तेव्हा तेवढीच केसांची काळजी सुद्धा घ्यायला लागते. जो shampoo, conditioner तुमच्या Hair dresserने सुचविला (Suggest) आहे, तो वापरावा. जे after Care सांगितले आहे, ते जसेच्या जसे अंमलात आणा (follow करा). म्हणजे तुम्ही केलेली treatment जास्त दिवस टिकते. या treatment महाग असतात. सामान्यत:, तुमच्या केसांच्या लांबी, जाडीनुसार किती उत्पादन लागले, त्यानुसार याचे दर बदलत जातात. तसेच तुमचे केस Healthy राहावे म्हणून नंतर वापरायची उत्पादने सुद्धा महाग असतात. पण त्यामुळेच तुमची treatment टिकते. पण त्याचबरोबर, या treatment सतत केल्यामुळे केसांचे नुकसान (damage) होऊ शकते. कारण तुम्ही केसांवर रसायनांचा (Chemical) वापर करत असता. म्हणूनच after care फार महत्त्वाचे आहे.

    पुढच्या भागात आपण Hair colouring माहिती बघू.

    (क्रमश:)

    lee.parulekar@gmail.com

    Avatar photo
    लीना परुळेकर

    I have completed my beauty certification from BUTIC COLLEGE OF BEAUTY OF MAYA PARAJAPYE FROM PUNE. PASSED "CIDESCO EXAMINATION" IN 2003. It is an international examination for Beauty. Worked in BUTIC SALON AS AN OPERATOR AND WORKED AS AN INSTRUCTOR IN BUTIC COLLEGE OF BEAUTY.

    Related Posts

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026 आरोग्य

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026 आरोग्य

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    By डॉ. प्रज्ञावंत देवळेकरApril 16, 2026

    “डॉक्टर एक काम करता का? थेट फुफ्फुसात इंजेक्शन द्या की, वाफ घेऊन, गोळ्या खाऊन, औषधं…

    योगासने अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    April 11, 2026

    Ayurveda : वसंतातील सामान्य आजार आणि प्रभावी घरगुती उपाय

    April 9, 2026

    ….अन् मृत्यूची ‘निळी सावली’ मागे हटली!

    April 8, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026

    …तेच मातीने माखलेले पाय!

    April 15, 2026

    बरसणारा पाऊस अन् सासू-सुनेतील प्रेमाचा ओलावा…

    April 15, 2026

    आनंदी जीवनाचे रहस्य

    April 15, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 269
    • अवांतर 182
    • आरोग्य 101
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 386
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 557
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    Dnyaneshwari : हें युगचि आघवें बुडावें, वरि आकाशहि तुटोनि पडावें…

    April 16, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 16 एप्रिल 2026

    April 16, 2026
    Most Popular

    आधी महामूर्ख ठरला आणि नंतर सर्वोच्च पुरस्काराने गौरविला!

    April 16, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.