Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 17 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 07 जून 2025 वार : शनिवार तिथि : द्वादशी अहोरात्र नक्षत्र : चित्रा 09:39 योग : वरीयन 11:16 करण : बव 18.03 सूर्य : वृषभ चंद्र : तुला सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:14 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 भागवत एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष राहील. आर्थिक लाभ होईल. किरकोळ बदलही घराला एक…

Read More

उमा सुहास काळे काही गोष्टी या मुळी माणसांना आनंद देण्यासाठीच निर्माण झाल्या असाव्यात. त्यांच्या अस्तित्वाने मन प्रसन्न, प्रफुल्लित होत जातं. त्यांचं रंग, रूप वेगवेगळ्या पद्धतीनं सौंदर्यांची निरनिराळी परिभाषा ठरवीत असतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रोज नित्य फुलणारी फुले. टवटवीत फुले बघितली की, आपल्या चेहऱ्यावर आपोआप हास्य फुलतं… फुलांचा गुच्छ बघितला की, आपल्याला पण खूप ताजतवानं वाटतं. जर का तो फुलांचा ताटवा झाडावर फुलला असेल तर क्या कहना! तो ताटवा बघितला की, डोळ्यांना खूप सुखद समाधान लाभतं. हेही वाचा – मालकी नव्हे, माणुसकी हवी…! फुलांच नशीबही माणसांच्या नशिबासारखं असतं. काही फुलं देवाच्या चरणी विराजमान होतात, काही फुलदाणीत सजतात तर, काही अस्तित्व नसल्यासारखी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 16 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 06 जून 2025 वार : शुक्रवार तिथि : एकादशी 28:47 नक्षत्र : हस्त 06:33 योग : व्यतिपात 10:13 करण : वणीज 15:33 सूर्य : वृषभ चंद्र : कन्या 20:05 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:14 पक्ष : शुक्ल पक्ष मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – घरासाठी खरेदी केल्याने आर्थिक चिंता वाटणं स्वाभाविक आहे, मात्र या खरेदीमुळे भविष्यातील बऱ्याच समस्या सुटणार…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते. पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलेय. मला माझ्या लहानपणी ओळखणारी आणि आता ओळखणारी वेगवेगळी माणसं, म्हणजे त्यांची माझ्याबद्दलची मतेसुद्धा वेगळी आहेत. एका ठराविक वयानंतर येणारा आत्मविश्वास, एक प्रगल्भता हे माणसाचं आयुष्य, स्वभाव बदलते. मी जरा जास्त कॉन्फिडन्ट आणि मस्तीखोर आहे. मला आता ओळखणारी माणसं मला विचारतात की, तू लहानपणी देखील अशीच होती ना गं? खूप मस्तीखोर… आणि लहानपणी मला ओळखणारे विचारतात की, काय गं काही सुधारणा आहे का तुझ्यात की, अजून तशीच आहेस बावळट! मज्जा… खरंच लहानपणी मी बावळट, भित्री भागुबाई होते. पण आता जशी आहे मस्तीखोर, त्याची मुळे खरंतर लहानपणीच रुजली होती… अगदी मी जेव्हा…

Read More

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] [contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 15 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 05 जून 2025 वार : गुरुवार तिथि : दशमी 26:15 नक्षत्र : हस्त, अहोरात्र योग : सिद्धी 09.12 करण : तैतील 13:02 सूर्य : वृषभ चंद्र : कन्या सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:13 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत…

Read More

अजित गोगटे मी अनुभवलेले काही मासलेवाईक किस्से : …ताक वाढा हो माय! कल्याणच्या पारनाका भागात सुमारे 35 वर्षांपूर्वी एक ब्राह्मण व्यक्ती दुपारच्या वेळी वाड्या-वाड्यांमधून फिरून तिला हव्या असलेल्या खाण्याच्या वस्तूचीच फक्त भीक मागत असे. वयाची पन्नाशी ओलांडलेला हा माणूस आमचाच आडनावबंधू म्हणजे गोगटे होता. खरंतर, तो त्याच भागातील एका मोठ्या वाड्याचा वडिलोपार्जित मालक होता. परंतु भाऊ आणि भावजयीने वेडा ठरवून घराबाहेर काढल्याने भीक मागून पोटाची खळगी भरण्याची वेळ त्याच्यावर आली होती! पारनाक्यावरीलच एका वाड्यात मी माझ्या मुलाला जोशी नावाच्या काकूंकडे सांभाळायला ठेवत असे. एकदा सुटीच्या दिवशी दुपारच्या वेळी या काकूंकडे गेलो असता ‘…ताक असेल तर वाढा हो थोडे’, अशी आर्त…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 14 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 04 जून 2025 वार : बुधवार तिथि : नवमी  23:53 नक्षत्र : उत्तरा 27:34 योग : वज्र 08.27 करण : बालव 10:21 सूर्य : वृषभ चंद्र : सिंह 07:34 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:13 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – भाऊ किंवा बहिणीमुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत काही कुरबुरी होतील; परंतु त्याचा मन:शांतीवर विपरीत परिणाम…

Read More

चंद्रशेखर माधव माझा जन्म पुण्यातच 1975 साली झाला. ही साधारण 1985 ते 1987च्या दरम्यानची गोष्ट आहे. पहिल्यापासूनच शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झाले. राहायला पर्वती परिसरात असल्यामुळे इयत्ता 4थीपर्यंत आई शाळेत घ्यायला यायची. ये-जा करायचे साधन म्हणजे बस. रिक्षा नव्हत्या असं नाही, पण रोज रोज रिक्षाप्रवास परवडणारा नव्हता. इयत्ता पाचवीनंतर मात्र आम्ही आपले-आपले स्वतंत्ररीत्या शाळेत ये-जा करू लागलो. आमच्यासोबत आमच्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठे असे आमच्याच कॉलनीत राहणारे चार-पाच जण असायचे त्यामुळे तशी काळजी नव्हती. माझ्याच शाळेत शिकणारा, पण माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान असणारा माझा मित्र विशाल आणि मी, असे आम्ही दोघे रोज मिळून बसने ये-जा करायचो. आम्ही साधारण एकाच वयाचे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 13 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 03 जून 2025 वार : मंगळवार तिथि : अष्टमी 21:55 नक्षत्र : पू‌. फाल्गुनी  24:57 योग : हर्षण 08:07 करण : विष्टि 09:10 सूर्य : वृषभ चंद्र : सिंह सूर्योदय : 06.00 सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – एखादी जुनी ओळख अडचण निर्माण करू शकते. वृषभ – कामाच्या ठिकाणी सर्व काही अनुकूल असेल. मिथुन…

Read More

सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) मनात असेल तर, पोलीस अधिकारी हे अनेक लोकोपयोगी कामेही करू शकतात हे लक्षात आल्याने, मी भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन पोलीस दलात प्रवेश करण्याचा निश्चय त्यावेळी जाहीर केला. खरंतर, नागपाड्यात पोलीस ऑफिसर असलेला मोठा भाऊ 1984मध्ये वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी जातीय दंगलीत मारला गेला आणि मी पोलीस दलात जाण्याचा निर्धार केला. मी खाकी युनिफॉर्म परिधान केला… पुढची 30 वर्षं ती नोकरी न रहाता, माझा धर्मच झाला. वस्तुत:, नासिकसारख्या छोट्या शहरातून मुंबईला आलो आणि अभ्यासात बरा असल्याने Microbiologyमध्ये पदवी घेताना कॉलेजमध्ये पहिला आलो. ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्याने महाराष्ट्रातले 200हून अधिक किल्ले फिरलो, हिमालयात…

Read More