Author: Team Avaantar

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – हेही वाचा – Kitchen Tips : कायम तयार चिंचेचा कोळ, नारळाचे वाटण अन् पौष्टिक पोळ्या… हेही वाचा – Kitchen Tips :  कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

पराग गोडबोले साधारणपणे पाचएक महिन्यापूर्वीची ही गोष्ट. माझ्या तीन दिवसांच्या धावत्या दौऱ्याची सांगता, पुणे ते मुंबई या शेवटच्या टप्प्यात इंद्रायणी एक्स्प्रेसच्या प्रवासाने झाली. तत्कालमध्ये अगदी खिडकी मिळाली, चेअर-कारची! विमान असो, बस असो वा रेल्वे, खिडकी मिळाली की, मी अजूनही हरखतो, लहान मुलासारखा… पळती झाडे, इमारती, घाटातले बोगदे… हे सगळं नजरेत साठवून ठेवण्याचा मोह अजूनही न आवरता येण्यासारखा… एकटा असलो तरीही प्रवासाचा आनंद घेतोच मी, मनसोक्त! यावेळी माझ्यासमोर टेबल पण आलं. अगदी खास वाटलं… सहा पस्तीस वाजता अगदी वेळेवर गाडी हलली. शिवाजीनगर गेलं आणि हळूहळू अंधार पडायला लागला. बंद काचांच्या पलीकडली, बाहेरची दृश्यं धूसर व्हायला लागली आणि माझा हिरमोड झाला. बाहेरचं…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः । ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥19॥ जया पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं । परी फळापेक्षा कहीं । संचरेना ॥103॥ आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन । येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना ॥104॥ ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिली कर्में अशेखें । तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥105॥ त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः । कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः ॥20॥ जो शरीरीं…

Read More

दर्शन कुलकर्णी कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस संमिश्र असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायाच्या कामात व्यग्र रहाल. उत्पन्नातील घट अस्वस्थ करेल, परंतु ते कोणाशीही शेअर करू शकणार नाही. घरात किंवा बाहेर कोणाशी कोणतेही वाद सुरू असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. नातेवाईकाच्या आगमनाने खर्च वाढेल. वृषभ – दिवस संमिश्र असेल. कामाचा ताण खूप जाणवेल, ज्यामुळे थकवा येईल. स्पर्धेत तुम्हाला फायदा होईल. करिअरच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील. पालकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोके शांत ठेवून बोला. मिथुन – कामाच्या ठिकाणी हवे असलेले काम करायला न मिळाल्याने कदाचित नैराश्य येईल. राजकारणात सहभागी असलेल्यांनी त्यांच्या…

Read More

डॉ. किशोर महाबळ शालेय जीवनात विद्यार्थी हे शिक्षकांना मार्गदर्शक आणि आदर्श‍ मानतात. शिक्षक विद्यार्थ्यांशी वर्गात कसे वागतात? कसे शिकवतात? कसे बोलतात? कसे राहतात? कसे उभे राहतात? कसे चालतात? खुर्चीवर कसे बसतात? हजेरी कशी घेतात? प्रश्न कसे आणि कोणते विचारतात? विद्यार्थ्यांना कसा प्रतिसाद देतात? शिकवताना चेहेऱ्यावरील हावभाव कसे असतात? त्यांचा मूड कसा असतो?… या सर्व गोष्टी विद्यार्थी बारकाईने बघत असतात. शिक्षकांच्या वर्तनाचा दूरगामी परिणाम विद्यार्थ्याच्या विचारांवर, वर्तनावर तसेच मानसिक, बौद्धीक जडणघडणीवर होतो आणि तो विद्यार्थ्यांवर आयुष्यभर टिकून राहतो. म्हणूनच प्रत्येक शिक्षकाचे शाळेतील आणि वर्गातील वर्तन सकारात्मक असणे, अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे असते. सकारात्मक वर्तनाचे महत्त्व न समजणाऱ्या शिक्षकाचे वर्तन नकारात्मक असेल.…

Read More

सौरभ वैशंपायन इतिहास अभ्यासक मानवी मनाला कायमच इतिहासाची आवड असते. मराठी मातीला तर श्री शिवछत्रपती, शंभूछत्रपती, बाजीराव पेशवे अशा अनेक महापुरुषांचा इतिहास लाभलेला आहे. हा इतिहास जपायला हवा. पण तो जपायचा कसा? महापुरुषांची जयंती- पुण्यतिथी साजरी करण्याच्या नावाखाली चंद्रकोर, टॅटू, बाइक रॅली, घोषणा, मंडप घालून मोठमोठ्यांनी लावलेली गाणी, घशाच्या नसा ताणून भावनिक आणि तर्कशून्य, संदर्भहीन भाषण देणारे वक्ते… याने हा इतिहास जपला जाईल का? इतिहास जपण्यासाठी तीन गोष्टींची सर्वाधिक गरज आहे – संशोधन, संवर्धन आणि मांडणी. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी कुणीतरी दारोदार वणवण भटकून, अर्धपोटी राहून इतिहासाची प्रचंड साधने शोधली, त्यांच्यावरची धूळ – वाळवी झटकली, वर्षानुवर्षे मेहनत करून ती संगतवार लावली. अत्यंत…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – हेही वाचा – Kitchen Tips : कढीपत्त्याची चटणी, कोकम सार… हेही वाचा – Kitchen Tips : कांद्याची पेस्ट, वाटणाच्या वड्या अन् खोबऱ्याचा किस… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा एर्‍हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परि तें असो आइकें चिन्ह । प्राप्ताचें गा ॥92॥ कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥18॥ जो सकळकर्मीं वर्ततां । देखे आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगे निराशता । फळाचिया ॥93॥ आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी । बोधला असे ॥94॥ परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तरी…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – रणांगण… काळाची बंधने नाकारणारी साहित्यकृती दिनविशेष कवयित्री, गीतकार शांता शेळके टीम अवांतर मराठीतील ख्यातनाम लेखिका, कवयित्री, अनुवादक आणि गीतकार शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला. लहानपणी आजोळी गेल्यावर विविध पारंपरिक गीते, ओव्या, श्लोक शांताबाईंच्या कानावर पडत. त्यामुळे कवितेची आवड, वाचनाची आवड, त्या संस्कारक्षम वयात त्यांच्यात रूजत गेली. बी.ए. झाल्याबरोबर ‘मुक्ता आणि इतर गोष्टी’ नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही प्रसिद्ध झाला. याला प्रा. श्री. म. माटे यांनी प्रस्तावना लिहिली. एम्.ए. झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग या अत्रे यांच्या साप्ताहिकात आणि दैनिक मराठात दोन-तीन वर्षे काम केले. विविध प्रकारच्या…

Read More

डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ आपण अनेकदा “माझं कोलेस्ट्रॉल वाढलंय!” असं ऐकतो आणि लगेचच घाबरतो. पण खरं पाहिलं तर, कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातील एक अत्यावश्यक घटक आहे, जे प्रत्येक पेशीच्या निर्मितीत आणि अनेक महत्त्वाच्या क्रियांमध्ये सहभागी असते. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झालं, तर ते हृदयविकारासारख्या अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतं; पण योग्य प्रमाणात असलेलं कोलेस्ट्रॉल आपलं आरोग्य टिकवून ठेवतं. म्हणूनच, कोलेस्ट्रॉल म्हणजे काय? त्याचे शरीरावर काय परिणाम होतात? ते कशामुळे वाढते? ते नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? हे जाणून घेणे आजच्या काळाची गरज आहे. कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरातील एक प्रकारचा लिपिड (चरबीसारखा पदार्थ) आहे, जो यकृतात (liver) तयार होतो.…

Read More