Author: Team Avaantar

परिणिता रिसबूड बाई बाई म्हणून जन्माला आलीस बाईपणाचा गौरव कर एकदातरी मनमोकळे सखे तू जगून बघ बाईच्या जातीला शोभेल तसे सांभाळल्या ना रिती भाती जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धरी या जगात एकदा स्वतःला पण add करून बघ एकदातरी मनमोकळे जगून बघ करीयर आणि संसार सांभाळताना दमलीस ना! खांद्याला खांदा लावून सिद्ध करताना भागलीस ना! सुपरवुमन भूमिकेतून एकदातरी बाहेर पडून बघ एकदातरी मनमोकळे जगून बघ आणि शेवटी एक महत्त्वाचे विचारते तुला सई 24×7 असतेस कशी तू ‘बाई’च? बाई माणूस ते मनुष्य प्राणी प्रवास एकदा करून बघ एकदा फक्त एकदा तरी मनमोकळे तू जगून बघ हेही वाचा – Poetry : आवर्त,…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव । वांटिवावीण हांव | बांधिती झुंजीं ॥172॥ झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती । हें सांगोन रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥173॥ संजय उवाच : एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत । सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥24॥ आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव कृष्णें रथु पेलिला । दोहीं सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ।।174।। भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् । उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरूनिति ||25|| तत्रापश्यत् स्थितान्…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 ऑगस्ट 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 18 श्रावण शके 1947; तिथि : पौर्णिमा 13:24; नक्षत्र : श्रवण 14:23 योग : सौभाग्य 26:14; करण : बालव 24:50 सूर्य : कर्क; चंद्र : मकर 26:10; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:10 ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 अश्वत्थमारुती पूजन पौर्णिमा समाप्ती दुपारी 01:24 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यावसायिक बाबींमध्ये मित्रांचा पाठिंबा मिळेल. त्यांच्या मदतीने नवीन व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला जाईल. जोडीदारासोबत चांगला…

Read More

लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण कुठल्या त्वचा प्रकारासाठी कुठली उत्पादने वापरावीत, ते पाहिले. आता आपण पारंपरिक घरगुती उपाय बघूया, जे आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात. आपल्याकडे नवजात बालकाला आंघोळ घालताना बेसन पीठात दूध मिसळून ते त्या बालकाच्या अंगाला चोळतात. तसेच, साबणाचा शोध लागण्यापूर्वी स्त्री, पुरुष आंघोळीसाठी उटण्याचा वापर करायचे. ती परंपरा पुढे नेत आपण अजूनही दिवाळीत का होईना, पण उटणे लावून आंघोळ करतो. आपल्याकडे आयुर्वेदात विविध प्रकारची उटणी बनवायच्या प्रक्रिया लिहिलेल्या आढळतात. घरगुती साहित्य वापरून बनवलेले Mask हे आपल्या त्वचेवर वेगवेगळ्या पद्धतीने फायदेशीर ठरतात. काही Maskमुळे त्वचेवर Cleansing effect होतो; म्हणजेच त्वचा स्वच्छ होते. काहींमुळे वाफ घेतल्यावर रंध्रे खुली…

Read More

शैलेश विजया सोमनाथ महाजन फार पूर्वीपासून सोशल मीडिया वापरला जात होता! पण त्याची साधने वेगवेगळी होती. चांगल्या पद्धतीले समाजाने कसे जगले पाहिजे? किंवा समाजप्रबोधन हे सोशल मीडियाचे प्रमुख अंग. पूर्वी आपला सोशल मीडिया कसा होता, हे समजून घेऊयात! जगातील सोशल मीडियाचे सर्वात प्रथम, उत्तम उदाहरण म्हणजे आपले, महर्षी ऋषी नारद मुनी. त्यांचा तिन्ही लोकी संचार! माहितीचे भांडार म्हणजे महर्षी नारद मुनी आणि विविध माहिती सगळ्यांना पोहोचविण्याचे कार्य ते करीत असत. हां, आता कधी कधी नको ती माहिती, नको त्या ठिकाणी देऊन, महर्षी नारद मुनी त्या काळी वेगळीच परिस्थिती निर्माण करत असत, ही बाब वेगळी. गंमत म्हणजे, आता सुद्धा सोशल मीडियावरून कळत-नकळत…

Read More

शीला जोशी साहित्य वडीच्या अळूची पाने – 10 बेसन -1 वाटी तांदळाची पिठी – पाव वाटी चिंचेचा कोळ – 4 चमचे गूळ – चवीनुसार हळद – अर्धा चमचा तिखट – चवीनुसार मीठ – चवीनुसार तेल – तळण्यासाठी, फोडणीसाठी नारळ – 1 मोठा फोडणीचे साहित्य वडीचा मसाला धणे – 50 ग्रॅम जिरे – 50 ग्रॅम काळीमिरी पावडर – अर्धा टी-स्पून दालचिनी पावडर – पाव टी-स्पून लवंग – 4 नग पुरवठा संख्या (Servings) : 4 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : अर्धा तास शिजवण्याचा वेळ : अळूवडीचा उंडा वाफवण्यासाठी 15 ते 20 मिनिटे अळूवडी तळण्यासाठी 10 मिनिटे नारळाच्या दुधात अळूवडी शिजवण्यासाठी 10…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पहिला अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः । प्रवृत्ते शस्त्रसंपाते धनुरुद्यम्य पाण्डवः ।।20।। तेथ बळें प्रौढीपुरते । जे महारथी वीर होते । तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥164॥ मग सरिसेपणें उठावले | दुणवटोनि उचलले । तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ॥165॥ तेथ बाणवरी धनुर्धर । वर्षताती निरंतर । जैसे प्रलयांत जलधर । अनिवार कां ॥166॥ तें देखलिया अर्जुनें । संतोष घेऊन मनें । मग संभ्रमें दिठी सेने । घालितसे ||167|| तंव संग्रामीं सज्ज…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 17 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्दशी 14:12; नक्षत्र : उत्तराषाढा 14:27 योग : आयुष्मान 28:08; करण : विष्टी 25:51 सूर्य : कर्क; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:17; सूर्यास्त : 19:10 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 नारळी पौर्णिमा (पौर्णिमा प्रारंभ – दुपारी 02:12) जिवंतिका पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी यश मिळविण्यासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. एखाद्याच्या मदतीने महत्त्वाचे कामही पूर्ण…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! एक सीरियल करत होते… ‘नामकरण’. माझ्या रीमा दिदीची ती सीरियल होती. त्यात जेव्हा माझा ट्रॅक सुरू झाला, तेव्हा दिदी या जगात नव्हती. त्यावेळी दिवाळीची धामधूम सुरू होती. साफसफाई, फराळ, खरेदी आणि शूटिंग सुद्धा…! त्यात मला ताप भरला. टेम्परेचर अगदी 3-3 असायचं. पण शूट तर करावच लागणार होतं. अर्थात, ते करतच होते मी. एकेदिवशी शूट संपवून मी घरी आले. आमच्या गल्लीत खूप गर्दी झाली होती. काय झालं असावं, ते कळेच ना! मला वाटलं की, दिवाळी आधीचे काही इव्हेंट्स सुरू असावेत… मी रिक्षातून खाली उतरले आणि एक मुलगा समोर दिसला. “काय रे, दिवाळी…

Read More

वेद बर्वे भारतीय पोस्टाची 50 वर्षं जुनी रजिस्टर्ड पोस्टसेवा 1 सप्टेंबरपासून बंद होणार, अशी बातमी फ्लॅश झाली आणि साहाजिकच त्या लाल-काळ्या पत्रपेटीसोबत असलेल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. आताचे सगळे ‘मिस्ट्री बॉक्स’ किंवा ‘मॅजिक बॉक्स’ ज्याच्यासमोर फिके पडतील, अशा त्या ‘पोस्ट बॉक्स’मधून, केवळ शब्दांचाच नाही तर, भावनांचाही प्रवास घडताना अनुभवायला मिळणं, हे खरोखरच आमच्या पिढीचे भाग्य म्हणावे लागेल. Early 90’s मध्ये, मी माझ्या आजोबांना (आईच्या वडिलांना) नियमितपणे पत्रव्यवहार करताना पाहिलं आहे. कालांतराने घरी लॅण्डलाइन फोन आला, मात्र आजोबांची पत्र लिहिण्याची आवड आणि हौस काही कमी झाली नाही. टेलिफोनिक संभाषणापेक्षा लिखाणातून अधिक चांगल्या पद्धतीने व्यक्त होता येतं, असं ते म्हणत. बाहेरगावी राहणाऱ्या आपल्या…

Read More