Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Tuesday, March 24
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो
    फूड काॅर्नर

    Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो

    Team AvaantarBy Team AvaantarJanuary 28, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, दणगेले रेसिपी, हांडवी रेसिपी, दणगेले हांडवी, गुजरात स्पेशल, गुजरात स्पेशल हांडवी, गुजरात स्पेशल दणगेले, हांडवो रेसिपी, गुजरात स्पेशल हांडवो,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    साहित्य

    • जुने जाडसर तांदूळ – 4 वाट्या
    • तूरडाळ – सव्वा वाटी
    • चणाडाळ – अर्धी वाटी
    • उडदडाळ – अर्धी वाटी
    • गहू – अर्धी वाटी
    • धणे – अर्धी वाटी
    • मेथी – पाव वाटी
    • ओवा – 3 चमचे
    • आले – दीड इंच
    • लसूण – 8 ते 10 पाकळ्या
    • हिरवी मिरची – 5 ते 6 (प्रमाण मिरचीच्या तिखटानुसार)
    • मीठ – चवीनुसार
    • तेल – 1 वाटी
    • पापडखार – पाव टीस्पून
    • हळद – 1 चमचा
    • साखर – चवीनुसार
    • ताक – 6 ते 7 वाट्या

    हेही वाचा – Recipe :  कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या!

    कृती

    1. तांदूळ धुऊन कोरड्या स्वच्छ कापडावर पसरावेत.
    2. कोरडे झाल्यावर तांदूळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ, धणे आणि मेथी हे सर्व जिन्नस एकत्र रव्याप्रमाणे जाडसर दळून घ्यावे.
    3. रात्री गोडसर ताकात हे पीठ भिजवून ठेवावे.
    4. भिजवताना त्यात आले, लसूण, चवीप्रमाणे ओल्या मिरच्या हे सर्व बारीक वाटून घालावे.
    5. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यात तीन चमचे तेलाचे मोहन आणि लोणच्यातला खार (असल्यास) घालावा.
    6. एका पातेल्यात तेलाची फोडणी करून, त्यात ओवा घालावे. (ते साधारण एक वाटी असावे.)
    7. भिजवलेल्या पिठात पाव टीस्पून पापडखार घालावा आणि त्या पिठाची धार या फोडणीत धरून सर्व पीठ घालावे.
    8. नंतर पिठाचे भांडे मंद आचेवर ठेवावे आणि त्यावर झाकण ठेवून, झाकणावर रसरशीत निखारे ठेवावे.
    9. साधारणपणे पाऊण तासानंतर हांडवी तयार होईल.

    हेही वाचा – Recipe :  आजचा मेन्यू… कोबी डोलमा आणि संत्र्याचा भात

    टिप्स

    • हांडवीमध्ये मटार, तुरीचे अगर इतरही ओले दाणे घालतात. तसे घालावयाचे झाल्यास पातळ पीठ तयार करून घेतल्यावर आपल्याला पाहिजे ते दाणे त्या पिठात घालावे.
    • दाण्याऐवजी हवा तर दूधभोपळ्याचा किस घालावा.
    • पापडखारच्या ऐवजी खायचा सोडा किंवा इनोचे एक सॅशे वापरू शकता.

    (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    March 22, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    कच्ची रसोई, पक्की रसोई… समज आणि गैरसमज!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 22, 2026

    मध्यंतरी माझ्या वाचनात असे आले की, सुप्रसिद्ध चरित्रअभिनेत्री दिवंगत लीला मिश्रा या जेवताना पक्की रसोईतील…

    Recipe : असा लज्जतदार पुलाव करून पाहा…

    March 21, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताचा पुलाव, छोले भटुरे, वाटली डाळ करताना…

    March 19, 2026

    Recipe : फलाफल पिटा ब्रेड पॉकेट विथ हम्मस!

    March 15, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 24 मार्च 2026

    March 24, 2026

    सेटवरच मिळाली खूप मोठी कॉम्प्लिमेन्ट!

    March 24, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळगटातील जीवनव्यवहार शिक्षण

    March 23, 2026

    आयुष्यात टवटवीतपणा आणणारा ‘तो’

    March 23, 2026

    एका केरसुणीची कहाणी…

    March 23, 2026

    Dnyaneshwari : आरंभीं बीज एकलें, मग तेंचि विरूढलिया बुड जाहलें…

    March 23, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 245
    • अवांतर 173
    • आरोग्य 91
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 184
    • मैत्रीण 16
    • ललित 508
    • वास्तू आणि वेध 360
    • शैक्षणिक 73

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn