Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मार्च 2026

    March 21, 2026

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026

    आराध्याला सापडलेल्या बॉक्समध्ये काय गूढ होतं?

    March 20, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Saturday, March 21
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे
    आरोग्य

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    डॉ. श्रीकांत राजेBy डॉ. श्रीकांत राजेMarch 21, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठी कथा, मराठी साहित्य, मराठी लेखक, मी मराठी, मराठी लेख, अभिजात मराठी, सकस आहार, संतुलित आहार, ताट वाढण्याची पद्धत, ताटातील डावे उजवे, ताटातील डावं उजवं, कुटुंबाचे एकत्रित जेवण, जेवणाची पद्धत, आरोग्यदायी आहार, पूरक आहार,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    आपल्या जेवणाचे ‘ताट’ आरोग्याला पूरक आहे का? सकस आहाराबरोबरच त्याचे संतुलनही महत्त्वाचे आहे. त्यानुसार ताट वाढण्याची पद्धतही आहे. डाव्या बाजूचे प्रमाण 15 टक्के गृहीत धरले तर उजव्या बाजूचे प्रमाण 85 टक्के आहे. जे पदार्थ आपल्या आरोग्याला अधिक हवे आहेत, ते जेवणाऱ्याच्या उजव्या बाजूला क्रमाने म्हणजे पातळ भाजी, फोडीची भाजी, वरण /आमटीची वाटी, आपल्या समोर -ताटाच्या परिघावर मध्यभागी मीठ ( अगोदरच न वाढता वाटल्यास कमीत कमी वापर करावा.) असावे. आता जेवणाऱ्याच्या डाव्या हाताकडून पातळ कोशिंबीर, नंतर चटणी (वाटल्यास लोणचे) असावी. उजव्या बाजूला पोळी, मध्यात मूदभर भात, त्यावर वरण, साजूक तूप आणि  शेवटी दही-भात…

    आपल्या उजव्या बाजूचे पदार्थ आपण अधिक खातो. ते आवश्यकही असतात. डाव्या बाजूच्या चटण्या कोशिंबीरी कमी खाल्ल्या जातात. त्या तितक्याच पुरेशा असतात. चवी पुरतं लोणचं आणि गोड पदार्थ असावा.

    हेही वाचा – सावध ऐका… नव्या ‘कल्चर’चा धोका!

    रात्री सुद्धा असेच घटक, पण सकाळपेक्षा कमीच असू द्या. बस्, परिवाराचे किमान एकवेळचे जेवण तरी एकत्रित झाले पाहिजे.

    ओम सहना ववतु…सहनौ भुनक्तु… सहवीर्यं करवावै..

    तेजस्विना वधीतमस्तु…

    माविद् षा वै… ॐ शांती शांती शांती…

    भावार्थ…

    (या अन्नामुळे) आपण एकत्र विकसीत होऊया. तेजस्वी, वीर्यवान साहसी, धाडसी बनूया. आमच्यामध्ये परस्पर द्वेषाला थारा नसू दे… शांतीमय वातावरण असू दे…

    ताटातील अन्न प्रसाद समजून पान स्वच्छ रहावे.

    शुभं भवतु..

    हेही वाचा – वाढते वजन… टेन्शन लेने का!

    पुढील भागात अन्नप्रक्रियेतील विज्ञान…

    मोबाइल – 9921 548 851


    विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशीलतेला समर्पित असलेल्या avaantar.com या वेबपोर्टलवरील वैविध्यपूर्ण वाचनीय लेखाचा आनंद घ्यायचा असेल तर,

    IXZVpuvKFwKH6gb0NBN51t?mode=r_c

    या लिंकला क्लिक करून WhatsApp group जॉइन करा.


     

    डॉ. श्रीकांत राजे

    होमिओपॅथी चिकित्सक

    Related Posts

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    March 19, 2026 आरोग्य

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026 आरोग्य

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    Ayurveda : वसंतातील ‘सुपर डाएट’… कफ कमी करण्यासाठी काय खावे?

    By वैद्य विष्णू देविदास सावंतMarch 19, 2026

    आपण पाहिले की, वसंत ऋतूत शरीरातील ‘कफ’ वितळून पचनशक्ती मंदावते आणि सर्दी-खोकल्यासारखे आजार वाढतात. या…

    योगाभ्यासातील प्राणायाम अभ्यास

    March 14, 2026

    वाढते वजन… टेन्शन लेने का!

    March 14, 2026

    Ayurveda : वसंत ऋतू… कफ संचय अन् प्रकोप!

    March 13, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 9869975883
    • joshimanoj@avaantar.com
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 21 मार्च 2026

    March 21, 2026

    सकस आहाराबरोबर संतुलनही महत्त्वाचे

    March 21, 2026

    आराध्याला सापडलेल्या बॉक्समध्ये काय गूढ होतं?

    March 20, 2026

    पंखात बळ आणणारी पाठवणी!

    March 20, 2026

    Harish Rana : अगतिक पितृत्व, असहाय्य मातृत्व…

    March 20, 2026

    Dnyaneshwari : मी कवण केतुला, कवणाचा कैं जाहला…

    March 20, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 242
    • अवांतर 172
    • आरोग्य 90
    • फिल्मी 43
    • फूड काॅर्नर 182
    • मैत्रीण 16
    • ललित 503
    • वास्तू आणि वेध 356
    • शैक्षणिक 72

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Advertise

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn