अवांतर बँक व्यवहार आणि अधिकाऱ्यांच्या करामतीBy Team AvaantarMarch 16, 2025 जी. भालचंद्र आज-काल आपल्यापैकी प्रत्येकाचा बँकेतील व्यवहारांशी संबंध येतो. आपल्यापैकी अनेकजण नेट बँकिंग, Appवर आधारित बँकिंग सेवा, यूपीआय पेमेंट इत्यादी सुविधांचा वापर करीत आहेत. तरीपण…