ललित गोरख गडाबद्दल प्रेम अन् भीतीसुद्धा!By Team AvaantarFebruary 25, 2026 राजीव जोशी 27 सप्टेंबर 1990… त्या दिवशी मी त्याला पहिल्यांदा पाहिलं आणि त्याच्या प्रेमात पडलो! तो म्हणजे मुरबाडजवळ देहेरी गावात…