ललित Poetry : आवर्त, काही दिवस, गुंफण अन् मी…By Team AvaantarAugust 2, 2025 परिणिता रिसबूड आवर्त खरेच का जगतो माणूस भूत, वर्तमान, भविष्य एकात एकच मिसळतात हे काळाचे आवर्त आठवणींचे भुजंग, मारून जातात…