ललित सचिनच्या जिद्दीची कहाणी!By Team AvaantarDecember 2, 2025 चंद्रकांत पाटील बाहेर उन्हाचा रट झालेला… कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन लागलेला… घराच्या बाहेर कोणी सुद्धा दिसत नव्हते. रस्ता सताड उघडा पडला…