फूड काॅर्नर Recipe : साल असलेल्या उडदाच्या डाळीची आमटीBy Team AvaantarFebruary 21, 2026 कामिनी व्यवहारे उडीद हे उत्तम पौष्टिक खाद्य आहे. उडदाची शिजविलेली डाळ मातेला दुग्धवर्धक असते. तिच्यात अ, ब आणि क ही जीवनसत्त्वे असतात. तिच्यात फॉस्फोरिक आम्लही…