ललित ताईत… अंधश्रद्धेचा पगडाBy Team AvaantarSeptember 24, 2025 सुनील शिरवाडकर अलीकडचीच गोष्ट. एक तिशीचा तरुण दुकानात आला. चांदीचा ताईत त्याला हवा होता. एक ताईत घेतला त्याने. सहजच चौकशी…