ललित एका केरसुणीची कहाणी…By पराग गोडबोलेMarch 23, 2026 शनिवारची सकाळ. नेहेमीप्रमाणेच लताबाई आली घरकामाला. ती आली आणि केर काढू लागली की, माझी नुसती तारांबळ उडते. इथे बसू का…