अवांतर घरासमोरची रांगोळी आणि बरेच काही…By प्रणाली मंगेश महाशब्देMarch 27, 2026 रांगोळी म्हटलं की, आजकाल मोठमोठ्या रस्त्यावर काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या डोळ्यांसमोर येतात. पायघड्यांसारख्या रांगोळ्या घातल्या जातात. त्याचबरोबर धान्याच्या, फुलांच्या रांगोळ्या पण…