ललित कृष्ण होणे एवढेही कठीण नाही…By डॉ. विवेक वैद्यMarch 28, 2026 सकाळची वेळ. आल्हाददायक वातावरण असतं. तो आणि ती बाइकवरून जात असतात. बाइकचा वेग फार नसतो. सकाळ असली तरी, रस्त्यावर देखील…