ललित पूल पडला… मुकादमला दणकाBy प्रदीप केळुस्करJanuary 21, 2026 सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीजवळची गावे. या गावांतील लोकांना नदीपलीकडे जायचे वांदे होते. उन्हाळ्यात जायला मिळे, पण पावसाळ्यात कृष्णा दुथडी भरून…