Browsing: इन्शुरन्स ऑफिस

सुधीर करंदीकर पुण्याच्या गमतीशीर पाट्या आपल्या सगळ्यांच्या परिचयाच्या आहेतच. नुकताच मला फोनवर ‘पुणेरी उत्तरे’ याचा छान अनुभव आला, तो शेअर करतोय……