Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस चांगला जाईल. व्यवसायात अनपेक्षित फायदा आणि नोकरीत प्रगती होण्याची शक्यता आहे. काही अडथळे येऊ शकतात, परंतु कठोर परिश्रमाने त्यावर यशस्वीपणे मात करता येईल. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध सुधारतील. आज जुने मित्र भेटू शकतात. आज आरोग्य चांगले राहील. वृषभ – दिवसभरात संमिश्र अनुभव येतील. व्यवसाय चांगला राहील. कामाच्या ठिकाणी काही नवीन योजना फलदायी ठरतील. वैयक्तिक कारणास्तव कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. खाण्याच्या सवयींकडे लक्ष द्या. रागावर नियंत्रण ठेवा. मिथुन – दिवस सामान्य असेल. शिक्षण आणि नोकरी संदर्भात काही चांगल्या…
नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते… पुन्हा एकदा तुमच्या भेटीला! मी ‘लग्नाची बेडी’ सीरियलमध्ये काम करत होते. ‘राघव’ची ‘माई आत्या’… म्हणजे रायाच्या आईची भूमिका होती. आता माझा मुलगा ‘राया’ आर्मीमध्ये असतो आणि तो ड्युटीसाठी एक पोस्टवर जातो अन् तिथून गायब होतो, हरवतो! त्याचे वडील पण शहीद झाले होते. आता ती माई बिचारी या त्या देवस्थानला जाऊन ‘रायाला सुखरूप ठेव… लवकर घरी येऊ दे…’ अशी प्रार्थना करत असते… असे बरेचसे सीन टेलिकास्ट झाले. सांगायची गोष्ट अशी की, गुढी पाडाव्याच्या दुसऱ्या दिवशी आपल्या स्वामी समर्थांचा वाढदिवस होता. मी कांदिवलीच्या डहाणूकरवाडी येथील स्वामींच्या मठात दर्शन आणि भंडाऱ्यासाठी गेले होते. अशा गर्दीच्या ठिकाणी मला ओळखणारी…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – हेही वाचा – Kitchen Tips : कायम तयार चिंचेचा कोळ, नारळाचे वाटण अन् पौष्टिक पोळ्या… हेही वाचा – Kitchen Tips : कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
पराग गोडबोले साधारणपणे पाचएक महिन्यापूर्वीची ही गोष्ट. माझ्या तीन दिवसांच्या धावत्या दौऱ्याची सांगता, पुणे ते मुंबई या शेवटच्या टप्प्यात इंद्रायणी एक्स्प्रेसच्या प्रवासाने झाली. तत्कालमध्ये अगदी खिडकी मिळाली, चेअर-कारची! विमान असो, बस असो वा रेल्वे, खिडकी मिळाली की, मी अजूनही हरखतो, लहान मुलासारखा… पळती झाडे, इमारती, घाटातले बोगदे… हे सगळं नजरेत साठवून ठेवण्याचा मोह अजूनही न आवरता येण्यासारखा… एकटा असलो तरीही प्रवासाचा आनंद घेतोच मी, मनसोक्त! यावेळी माझ्यासमोर टेबल पण आलं. अगदी खास वाटलं… सहा पस्तीस वाजता अगदी वेळेवर गाडी हलली. शिवाजीनगर गेलं आणि हळूहळू अंधार पडायला लागला. बंद काचांच्या पलीकडली, बाहेरची दृश्यं धूसर व्हायला लागली आणि माझा हिरमोड झाला. बाहेरचं…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः । ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥19॥ जया पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं । परी फळापेक्षा कहीं । संचरेना ॥103॥ आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन । येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना ॥104॥ ज्ञानाग्नीचेनि मुखें । जेणें जाळिली कर्में अशेखें । तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥105॥ त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः । कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः ॥20॥ जो शरीरीं…
दर्शन कुलकर्णी कालाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस संमिश्र असेल. प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. व्यवसायाच्या कामात व्यग्र रहाल. उत्पन्नातील घट अस्वस्थ करेल, परंतु ते कोणाशीही शेअर करू शकणार नाही. घरात किंवा बाहेर कोणाशी कोणतेही वाद सुरू असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा. नातेवाईकाच्या आगमनाने खर्च वाढेल. वृषभ – दिवस संमिश्र असेल. कामाचा ताण खूप जाणवेल, ज्यामुळे थकवा येईल. स्पर्धेत तुम्हाला फायदा होईल. करिअरच्या प्रगतीतील अडथळे दूर होतील. पालकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोके शांत ठेवून बोला. मिथुन – कामाच्या ठिकाणी हवे असलेले काम करायला न मिळाल्याने कदाचित नैराश्य येईल. राजकारणात सहभागी असलेल्यांनी त्यांच्या…
डॉ. किशोर महाबळ शालेय जीवनात विद्यार्थी हे शिक्षकांना मार्गदर्शक आणि आदर्श मानतात. शिक्षक विद्यार्थ्यांशी वर्गात कसे वागतात? कसे शिकवतात? कसे बोलतात? कसे राहतात? कसे उभे राहतात? कसे चालतात? खुर्चीवर कसे बसतात? हजेरी कशी घेतात? प्रश्न कसे आणि कोणते विचारतात? विद्यार्थ्यांना कसा प्रतिसाद देतात? शिकवताना चेहेऱ्यावरील हावभाव कसे असतात? त्यांचा मूड कसा असतो?… या सर्व गोष्टी विद्यार्थी बारकाईने बघत असतात. शिक्षकांच्या वर्तनाचा दूरगामी परिणाम विद्यार्थ्याच्या विचारांवर, वर्तनावर तसेच मानसिक, बौद्धीक जडणघडणीवर होतो आणि तो विद्यार्थ्यांवर आयुष्यभर टिकून राहतो. म्हणूनच प्रत्येक शिक्षकाचे शाळेतील आणि वर्गातील वर्तन सकारात्मक असणे, अत्यंत महत्त्वाचे आणि गरजेचे असते. सकारात्मक वर्तनाचे महत्त्व न समजणाऱ्या शिक्षकाचे वर्तन नकारात्मक असेल.…
सौरभ वैशंपायन इतिहास अभ्यासक मानवी मनाला कायमच इतिहासाची आवड असते. मराठी मातीला तर श्री शिवछत्रपती, शंभूछत्रपती, बाजीराव पेशवे अशा अनेक महापुरुषांचा इतिहास लाभलेला आहे. हा इतिहास जपायला हवा. पण तो जपायचा कसा? महापुरुषांची जयंती- पुण्यतिथी साजरी करण्याच्या नावाखाली चंद्रकोर, टॅटू, बाइक रॅली, घोषणा, मंडप घालून मोठमोठ्यांनी लावलेली गाणी, घशाच्या नसा ताणून भावनिक आणि तर्कशून्य, संदर्भहीन भाषण देणारे वक्ते… याने हा इतिहास जपला जाईल का? इतिहास जपण्यासाठी तीन गोष्टींची सर्वाधिक गरज आहे – संशोधन, संवर्धन आणि मांडणी. शे-सव्वाशे वर्षांपूर्वी कुणीतरी दारोदार वणवण भटकून, अर्धपोटी राहून इतिहासाची प्रचंड साधने शोधली, त्यांच्यावरची धूळ – वाळवी झटकली, वर्षानुवर्षे मेहनत करून ती संगतवार लावली. अत्यंत…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत, किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – हेही वाचा – Kitchen Tips : कढीपत्त्याची चटणी, कोकम सार… हेही वाचा – Kitchen Tips : कांद्याची पेस्ट, वाटणाच्या वड्या अन् खोबऱ्याचा किस… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय चौथा एर्हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन । परि तें असो आइकें चिन्ह । प्राप्ताचें गा ॥92॥ कर्मण्यकर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः । स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥18॥ जो सकळकर्मीं वर्ततां । देखे आपुली नैष्कर्म्यता । कर्मसंगे निराशता । फळाचिया ॥93॥ आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं । ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी । बोधला असे ॥94॥ परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा । तरी…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 248
- अवांतर 175
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

