Author: Team Avaantar

दीपक तांबोळी ऑफिसमधून घरी येताना कोपऱ्यावरच्या पानटपरीवरून मी वळलो, तेव्हा सुऱ्या मला तिथे उभा असलेला दिसला. मी गाडी थांबवली आणि त्याच्याकडे गेलो. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं… “काय सुऱ्या, कसं काय चाललंय?” मी त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं. तसा सुरेश ऊर्फ सुऱ्या एकदम गडबडला. हातातली सिगरेट त्याने पाठीमागे लपवली. मला त्याच्याकडे बघून एकदम गंमत वाटली. टाईट जिन्सची फाटलेली पँट, इन केलेला लालभडक शर्ट, डोळ्यावर काळा सडकछाप गॉगल… टपोरी व्याख्येला एकदम साजेसा होता त्याचा अवतार. “नको लपवू सिगरेट. मी पाहिलंय तुला पिताना…” मी म्हटलं तशी हातातली सिगरेट त्याने दूर फेकून दिली आणि माझ्याकडे ओशाळवाणं हसून म्हणाला, “सॉरी प्रशांतदादा. प्लिज घरी सांगू नका…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा जें मना आकळितां कुवाडें । घाघुसितां बुद्धी नातुडे । तें दैवाचेनि सुरवाडें । सांगवलें तुज ॥67॥ जें शब्दातीत स्वभावें । तें बोलींचि जरी फावे । तरी आणिकें काय करावें । सांगे कथा ॥68॥ हा आर्तिविशेषु श्रोतयांचा । जाणोनि दास निवृतीचा । म्हणे संवादु दोघांचा । परिसोनि परिसा ॥69॥ मग कृष्ण म्हणे पार्थातें । आतां प्राप्ताचें चिन्ह पुरतें । सांगेन तुज निरुतें । चित्त देई ॥70॥ युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 07 कार्तिक शके 1947; तिथि : सप्तमी 09:22; नक्षत्र : उत्तराषाढा 17:28 योग : धृति 07:50; करण : विष्टी 21:49 सूर्य : तुळ; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:36; सूर्यास्त : 18:08 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवसाची सुरुवात योग साधनेने केली तर, संपूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. आपल्या करिअरसंबंधी निर्णय स्वत:च घ्या, त्याचा मोठा फायदा मिळेल. टॅक्स न भरणारे…

Read More

चंद्रकांत पाटील यंदाचा उन्हाळा काही वेगळाच होता. उन्हानं जमीन पार भाजून निघाली होती. जनावरं होरपळत होती, माणसं पार किरवांजली होती. आड, विहीरी आटायला लागल्या होत्या, नदीचं पाणी आटून वाळू दिसायला लागली होती. धरणातल्या पाण्याचा साठा कमी झाल्याच्या बातम्या येत होत्या. अजून पावसाला अवकाश होता. नुकत्याच रोहिण्या निघाल्या होत्या, पण जुन्या परंपरेनुसार वाळल्या मातीत भात पेरायचं धाडस कोण करीत नव्हतं. हिरव्यागार आमराईत बसून पावशा पक्षी शेतकर्‍याना “पेरते व्हा!” “पेरते व्हा!!” म्हणून साद घालीत होता. सुनीलनेही यंदा रानं तयार ठेवली होती. सर्‍या सोडून ठेवल्या होत्या पहिला पाऊस झाला की, भोंड्यावर सोयाबीन, भुईमुग आणि मोकळ्या वावरात भात पेरायचा त्याचा विचार होता… सुनील हा…

Read More

कामिनी व्यवहारे खिचडी वेगवेगळ्या प्रकारे बनविली जाते. डाळ तांदळाची, मूगाच्या खिचडीपासून अगदी विविध भाज्या घालून खिचडीला पुलावाचे स्वरूप दिले जाते. डाळिंब्या घालून खिचडी छान लागते. पाहूयात त्याची रेसिपी… साहित्य हेही वाचा – Recipe : कुरकुरीत ब्रेड रोल्स… कृती हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का? टीप पुरवठा संख्या : 3 ते 4 व्यक्तींसाठी तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा देखें बुद्धीची भाष नेणिजे । मनाचा अंकुर नुदैजे । ऐसा व्यापारु तो बोलिजे । शारीरु गा ॥51॥ हेंच मराठें परियेशीं । तरी बाळकाची चेष्टा जैशी । योगिये कर्में करिती तैशीं । केवळा तनू ॥52॥ मग पांचभौतिक संचलें । जेव्हां शरीर असे निदेलें । तेथ मनचि राहाटे एकलें । स्वप्नीं जेवीं ॥53॥ नवल ऐकें धनुर्धरा । कैसा वासनेचा संसारा । देहा होऊं नेदी उजगरा । परी सुखदुःखें भोगी ॥54॥ इंद्रियांचां गांवीं नेणिजे…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मेष राशीच्या जातकांना अनपेक्षित फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थितीत सातत्याने सुधारणा होईल. आज कामात यश मिळवण्याचा दिवस असेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची आणि पगारात वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विरोधक आज वरचढ ठरू शकतात. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वृषभ – वृषभ राशीसाठी दिवस संमिश्र असेल. संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेत वाढ दिसेल, परंतु काही चिंता देखील वाढू शकतात. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.  नोकरी करणाऱ्यांना हा दिवस कामाशी संबंधित धावपळीने भरलेला दिसेल. तर  व्यावसायिकांना नफा मिळविण्याच्या चांगल्या संधी आहेत. मिथुन –  कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. दीर्घकाळापासून…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला…! शिस्त म्हणजे शिस्त… हे आपण लहानपणापासूनच ऐकत मोठे झालो. ‘खाण्यापिण्याचे लाड, पण बाकी ऐकलं नाही तर फटके मिळतील…’, लहानपणी सगळ्यांनीच हे ऐकले असेल. माझंही तसंच… सकाळी उठल्यावर बसल्या जागी देवाचे आभार मानून नमस्कार करायचा. आपल्या पांघरुणाची आपणच घडी घालायची. आन्हिक उरकून शाळेची तयारी स्वत:च करायची. फक्त केस खूप लांब होते म्हणून वेण्या तेवढ्या आईने घालून द्यायच्या… ही झाली घरातली शिस्त किंवा संस्कार म्हणा! शाळेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर, तसं मला शाळेत जायला आवडायचं… अभ्यास पण व्यवस्थित करायचे… चांगले मार्क्स पण मिळायचे, पण तरीही मला अभ्यास करायचा मात्र खूप कंटाळा असायचा. कसंबसं…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : मिरच्यांच्या ठेच्याचा हिरवेगारपणा अन् पनीर, साजूक तूप, दही हेही वाचा – Kitchen Tips : टोमॅटो, आले-लसणाची पेस्ट अन् अलवार पोळ्यांसाठी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

पराग गोडबोले जवळपास चार एक महिन्यांपूर्वीची ही गोष्ट असेल. ऑफिसच्या कामासाठी हल्ली खूप फिरावं लागतं. बऱ्याच वेळा मुंबईतच वेगवेगळ्या ठिकाणी, तर कधी मुंबईबाहेर सुद्धा! अशीच एक चेन्नईची भेट संपवून पुण्याला जायला निघालो होतो. दुपारी साडेतीनचं उड्डाण होतं आणि त्याच्या दोन तास आधी तरी विमानतळावर पोहोचायचं होतं. उशिराच्या विमानांची तिकिटं उपलब्ध नव्हती, त्यामुळे हे लवकरचं विमान! सकाळी पटापटा कामं उरकली आणि साधारण दुपारी एकच्या सुमारास मी आणि माझा सहकारी विमानतळावर पोहोचलो. सकाळी मस्त इडली, डोसे, पायसम वगैरे भरपेट न्याहारी केल्यामुळे भूक फारशी नव्हती. तरीही, चेन्नईतल्या नावाजलेल्या ‘अडयार आनंद भवन’ हॉटेलमधून सांबार-भात बांधून आणला होता, त्याचा फन्ना उडवला. सहकारी मुंबईच्या विमानाकडे वळला…

Read More