Author: Team Avaantar

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये मसाल्याच्या रस्सेदार भाज्या, कोथिंबरीची चटणी, सँडविचची चटणी, भाज्यांवरील तवंग आणण्यासाठी या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : भेंडीच्या बियांची चटणी, ग्रीन ग्रेव्ही भाजी अन् पडवळाची कोशिंबीर… हेही वाचा – Kitchen Tips : पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

अध्याय आठवा अगा देहींचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला। वायां आयुष्यवेळु आपुला ।आंधारां गिंवसी ॥215॥ आणि मागील स्मरण आघवें । तें तेणें अवसरें सांभाळावें । मग देह त्यजूनि मिळावें । स्वरूपीं कीं ॥216॥ तंव तया देहश्लेष्माचां चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली । तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण सहजें ॥217॥ म्हणोनि आदीचि अभ्यासु जो केला । तो मरण न येतांचि निमोनि गेला। जैसें ठेवणें न दिसतां मालवलां । दीपु हातींचा ॥218॥ आतां असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ । तया अग्नीचें प्रयाणीं बळ । संपूर्ण आथी ॥219॥ अग्निर्ज्योतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम् । तत्र…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मेष राशीसाठी आजचा दिवस संमिश्र परिणामांचा असेल. भावनिक निर्णय हानिकारक ठरू शकतात. वाचन आणि लेखनात वेळ व्यतीत करा. नोकरी बदलाची संधी मिळण्याची शक्यता आहेत. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊ शकते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत लक्षणीय सुधारणा होईल. वृषभ – कौटुंबिक कलहाचे संकेत आहेत. आरोग्य सुधारेल. मात्र दिवसभर आत्मविश्वासाची कमी असेल. त्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवेल, परंतु धीर धरा. आज एखाद्या मित्राची भेट होऊ शकते. त्याच्या पाठिंब्याने उत्पन्नाचे स्रोत वाढू शकतात. आज वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. मिथुन – आज तुमचे धाडस तुम्हाला चांगले फळ देईल. कामाच्या ठिकाणी उत्तम प्रगती कराल. व्यावसायिक कामांमध्ये व्यग्र राहाल.…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आज 26 जानेवारी. आपला 77 वा प्रजासत्ताक दिन. आमच्या कॉम्प्लेक्समधील रहिवाशी मोठ्या प्रमाणावर आणि बहुसंख्येने उपस्थित राहून साजरा केला. प्रथम झेंडावंदन… तालासुरात जन गण मन… देशाचा जयघोष… वंदे मातरम्… अगदी दणाणून सोडला कॉम्प्लेक्स… मग देशभक्तीपर गाणी झाली… लहानग्यांचे कार्यक्रम… नाच, गाणी, भाषणं झाली. साधारण अडीच वर्षांच्या एका मुलीने पुन्हा एकदा जन गण मन म्हणायला सुरुवात केली. वयाच्या मानाने आत्मविश्वास खूप छान होता… भाषा, शब्द स्वच्छ आणि खणखणीत होते. न चुकता, न लाजता, न घाबरता छान गायली चिमुरडी जन गण मन… आणि मला या आठवड्याचा विषय सापडला! खरंतर भाषेतली, शब्दांची चूक काढणे…

Read More

ॲड. कृष्णा पाटील भाग – 2 डॉ. प्रशांतने नेहमीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मूळ विषयाला हात घातलाच. “सर, आता आम्ही नाशिकला कायमचे शिफ्ट झालो आहोत. म्हणून इथली जमीन विकायचा निर्णय घेतला आहे. तुम्ही आता ती जमीन करीतच आहात. तुम्हीच ती जमीन घ्यावी, अशी आमची विनंती आहे.” क्षणभरच घार्गे सर गोंधळून गेले. त्यांना काही बोलावे सुचत नव्हते. परंतु ते सावध झाले आणि म्हणाले, “डॉक्टर, मला ती जमीन परवडणारी नाही. तुम्ही ती कुणालाही विका.” प्रशांत म्हणाला, “ठीक आहे. समजा मी जमीन कुणाला विकली तरी तुमच्या बागेचे पीक जाईपर्यंत त्या जमिनीचा विकत घेणाऱ्या नवीन मालकाला ताबा घेऊ देणार नाही. शिवाय, तुमचे जे पण…

Read More

माधवी जोशी माहुलकर मला आठवत त्याप्रमाणे 1980-90च्या काळात लग्न समारंभात जिलेबी हा पदार्थ नव्याने रुजू झाला होता. नव्याने मी याकरता म्हणते आहे, कारण 1960 ते 70मध्ये जिलेबी हा पदार्थ बहुतेक लग्नकार्यांमध्ये प्रमुख पाहुणा असेलही, परंतु क्वचितच! त्या काळात जी लग्नकार्य व्हायची त्यामध्ये बुंदीचा लाडू, रवा-बेसनाचे लाडू हे गोडाचे पदार्थ म्हणून पंगतीमध्ये दिसायचे. नुसतेच दिसायचे नाहीत तर, पाहुण्यांमध्ये स्पर्धा लावून हे लाडू खाल्ले जायचे. त्या काळात डायबेटीसचे एवढे प्रस्थ कदाचित नव्हते. एकेका वेळेस वीस-वीस लाडू खाणारे लोक होते. ही स्पर्धा जिंकणाऱ्याला बक्षीसही दिलं जायचं! आश्चर्य वाटलं ना ऐकून? असो, मूळ विषय हा आहे की, लग्न समारंभात जेव्हापासून जिलेबीने आपले ठाण मांडायला…

Read More

पराग गोडबोले कधीकधी असं होतं ना की, तुमची सगळी मनोरथं एका क्षणात धुळीला मिळतात… पाहिलेल्या गोडगोड स्वप्नांचा अगदी पार चुराडा होऊन जातो… माझंही मागे एकदा असंच झालं. छानपैकी कांदे नवमी होती. आदल्याच दिवशी बायकोनं बजावून सांगितलं होतं, ‘उद्या संध्याकाळी वेळेत घरी ये, कांदे नवमी आहे. कांद्याची भजी, मुगाच्या डाळीची खिचडी, कढी आणि पोह्याचा पापड असा साधासा बेत करणार आहे.’ मी तिला म्हटलं सुद्धा, ‘हा साधासा बेत? अगं, अंबानींच्या लग्नाची मेजवानी आणि तुझा हा साधासा बेत, यात निवड करायची झाली तर, डोळे मिटून मी तुझ्या या बेताची निवड करेन. नक्की वेळेवर घरी येईन, तू तयारी करून ठेव.’ दुसऱ्या दिवशी या आनंदातच…

Read More

अध्याय आठवा यत्र काले त्वनावृत्तिमावृत्ति चैव योगिनः ।  प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥23॥ तेवींचि आणिकेंही एकें प्रकारें । हें जाणतां आहे सोपारें । तरि देह सांडितेनि अवसरें । जेथ मिळती योगी ॥204॥ अथवा अवचटें ऐसें घडे । जे अनवसरें देह सांडे । तरि माघौतें येणें घडे । देहासीचि ॥205॥ म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेविती । तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती । एऱ्हवीं अकाळीं तरी येती । संसारा पुढती ॥206॥ तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ती । ये दोन्ही अवसराआधीन आहाती । तो अवसरु तुजप्रती । प्रसंगें सांगों ॥207॥ तरि ऐकें गा सुभटा । पातलिया मरणाचा माजिवटा । पांचै आपुलालिया वाटा ।…

Read More

दर्शन कुलकर्णी दुर्गाष्टमी भारतीय प्रजासत्ताक दिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. मात्र, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका.‍ वाचन आणि लेखनात आजचा वेळ घालवा. आरोग्य चांगले असेल. व्यवसायाची परिस्थिती भक्कम असेल. संततीची प्रगती आनंद देईल. वृषभ – वृषभ राशीच्या जातकांनी आज सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. प्रतिकूल परिस्थिती उद्भवत असून त्यात घरगुती कलह देखील समाविष्ट आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. प्रियजनांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे तुम्हाला काही प्रयत्नांमध्ये यश मिळू शकेल. उत्पन्न आणि खर्च यांत संतुलन राखा. मिथुन – मिथुन राशीच्या जातकांना आज त्यांच्या कामात प्रगती बघायला मिळेल.…

Read More

कारल्याच्या भाजीसाठी साहित्य कृती हेही वाचा – Recipe : व्हेज ऑयस्टर मोमोज… सोबत टोमॅटोची चटणी! कारल्याच्या चकत्यांसाठी साहित्य हेही वाचा – Recipe : असा सुरती उंधियू करून पाहिला आहे का? कृती (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकाव तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More