Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 21 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 11 जून 2025 वार : बुधवार तिथि : पौर्णिमा 13:13 नक्षत्र : ज्येष्ठा 20:10 योग : साध्य 14:03 करण : बालव 25:53 सूर्य : वृषभ चंद्र : वृश्चिक 20:10 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:15 पक्ष : शुक्ल पक्ष मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – एखाद्या व्यक्तीशी असणारे वैर त्रासदायक ठरू शकते. परिणामी आपल्या नातेसंबंधात कायमची फूट पडू शकते. भाऊ,…

Read More

चंद्रशेखर माधव लोणावळ्यापासून सुमारे आठ ते दहा किलोमीटर अंतरावर कोराईगड नावाचा एक किल्ला आहे. सुमारे 27-28 वर्षांपूर्वीची गोष्ट. मी आणि माझा मित्र नारायण कोराईगडला ट्रेकला जायचं ठरवलं. आम्ही शनिवारी तीनच्या लोकलने लोणावळ्याला जाऊन पोहोचलो आणि तिथे थोडसं खाऊन वगैरे चालायला सुरुवात केली. आम्ही पूर्ण रात्रभर चालून पहाटेच्या वेळी गडावर पोहोचणार होतो. साधारणपणे संध्याकाळी सात-साडेसात वाजता आम्ही चालायला सुरुवात केली. वाट माहीतच होती. रात्री एकच्या सुमारास आम्ही ज्या वाटेने चालत होतो, त्या वाटेच्याच कडेला एक चांगली अशी जागा बघून आम्ही जो डबा नेला होता, तो खाऊन जेवण वगैरे उरकून घेतलं. थोडा वेळ विश्रांती घेऊन दोन अडीचच्या सुमारास पुन्हा चालायला सुरुवात केली.…

Read More

उमा सुहास काळे स्त्री तरुण झाली की, आईबापाची साथ सोडते आणि पतीचा हात धरते. पस्तीशी चाळीशीपर्यंत ती नवऱ्याचं सर्वच ऐकते… मग तो चांगला असो की वाईट, सज्जन असो की दुर्जन, व्यसनी असो की ठसनी! जशी मुलं तरुण होतात तशी ती मुलांकडे वळते, त्यांच्या भावना समजून घेते, त्यांचे वाट्टेल ते लाड पुरविते, जे पाहिजे ते मुलांना खायला देते, नवऱ्याच्या नकळत मुलांना पैसे पुरविते. सहजिकच, ही भावनिक नाळ लहानपणापासूनच जोडलेली असते. मुलं उत्पत्तीपासूनच आईच्या उदरांत आणि जन्मापासून तिच्या सहवासात असतात. बऱ्याच परिवारात मुलं तरुण झाली, की बापाशी बोलत नाहीत! त्यांना जे मागायचं ते आईकरवी वडिलांना निरोप पाठवतात, आईशी मनमोकळेपणाने बोलतात, खुलपणाने मनातील सर्व…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 20 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 10 जून 2025 वार : मंगळवार तिथि : चतुर्दशी 11:35 नक्षत्र : अनुराधा 18.01 योग : सिद्ध 13:44 करण : विष्टी 24:27 सूर्य : वृषभ चंद्र : वृश्चिक सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:15 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आर्थिक बाजू मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. कुठल्या व्यक्तीला पैसे उधार दिले असतील तर आज ते परत…

Read More

सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) मागील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे मी नक्षत्र कथा लिहीत आहे. प्रत्येक वेळी तीन अशा 27 नक्षत्रांच्या कथा आहेत. यामध्ये थोडा तुटकपणा वाटण्याची शक्यता आहे कारण मी अनुक्रमाने नक्षत्रांच्या कथा सांगणार आहे. अश्विन : आकाशात तीन ठळक तारकांचा समूह मिळून हे नक्षत्र तयार होते. आपणास या तारकांचा विशालकोन तयार झालेला आढळतो. या तीन तारकांशिवाय आणखी काही तारे या नक्षत्रात आढळतात. परंतु ते सारेच मंदतेज तारे आहेत. या नक्षत्रासंबंधीची एक सुंदर वेदकालीन कथा आहे. मधुविद्या (मृताला जीवदान देणारी विद्या) दधिची ऋषींना येत होती. अश्विनीकुमार हे देवतांचे वैद्य. तर, अश्विनीकुमार यांना दधिची यांच्याकडून ही विद्या…

Read More

आराधना जोशी “हल्लीच्या पिढीवर काहीही संस्कार झालेले नसतात,” हे वाक्य आजकाल सर्रास ऐकायला मिळतं. पण ते कितपत योग्य आहे, याचा विचार आपण करतो का? तसं बघायला गेलं तर, माणसाच्या अनेक पिढ्या हेच वाक्य ऐकत मोठ्या झाल्या आहेत. तरीही, संस्कार म्हणजे नेमकं काय? याची व्याख्या अजूनही आपल्याला करता आलेली नाही, हेच खरं. पूर्वी ‘सातच्या आत घरात’ येणं बंधनकारक होतं. नव्हे, तो संस्कारांचा भाग होता. हा संस्कार जो मुलगा किंवा मुलगी काही कारणांमुळे पाळत नव्हते ते संस्कार विसरले, असाच शिक्का त्यांच्यावर मारला जायचा. हल्ली महानगरांमधून ऑफिसेस सुटल्यावर किंवा अन्य कारणांमुळे घरी पोहोचायला साडेआठ-नऊ तरी वाजतात. त्यामुळे तिन्ही सांजेला देवासमोर दिवा लावून ‘शुभं करोती’ म्हणणं आता अनेकदा नसतं. थोरामोठ्यांना खाली…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 19 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 09 जून 2025 वार : सोमवार तिथि : त्रयोदशी 09:35 नक्षत्र : विशाखा 15:30 योग : शिव 13:07 करण : गरज 22:38 सूर्य : वृषभ चंद्र : तुला 08:49 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:15 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 शिवराय शके 352 प्रारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – लोन घेणार असाल आणि बरेच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी…

Read More

दिप्ती चौधरी नवीन घर मला खूप आवडले! इथे उड्या मारायला उंचावरच्या खिडक्या आणि सज्जे आहेत. वरच्या मजल्याच्या कार्पेट वरून लोळत, सरपटत जायला खूप मजा येते. इथे खालच्या मजल्यावरून आम्हाला वरती जायला भिंतींवर cat highway करून घेतला आहे. सुरुवातीला मी जरा घाबरत होतो, एकदोन वेळा वाटेतच अडकलो आणि दिदीने मला उतरवले, पण नंतर मी जिद्दीने रस्ता शोधला. कंटाळा आला की, त्यावर उड्या मारून जायला मजा येते. अजूनही मी कधी कधी दनूबरोबर जोरदार भांडण करतो, पण आता ते कसे सोडवायचे ते घरचे बघून घेतात. इकडच्या जिन्यावर इतर तटबंदी करायची गरज नाही. आमचा जाळीचा दरवाजा लावला की, मी त्या दिशेला आजकाल फिरकत…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र असेल, असे ग्रहसंकेत दर्शवत आहे. स्पर्धा, विरोधक, प्रतिपक्ष, शत्रू अशा सर्वांची आठवड्याच्या सुरुवातीस काळजी करायला लागू शकते. जसजसा आठवडा पुढे सरकेल, तसतसे छोटे-मोठे तोटे देखील सहन करायला लागू शकतात. थोडक्यात सांगायचे झाले तर, ‘कधी ऊन कधी सावली’ अशी वाटचाल या आठवड्यात असणार आहे. वृषभ नोकरीच्या ठिकाणी होणारे राजकारण, त्यातून उद्भवणारे प्रश्न समोर आणणारा असा हा आठवडा आहे. घरातील सदस्यांच्या तब्येतीमुळे देखील या तणावात वाढ होऊ शकते. यातून मार्ग काढायचा असल्यास ‘जगा आणि जगू द्या’ या तत्वाचा अवलंब करणे सगळ्यात उत्तम ठरेल. लहान मुलांना परिवारातील…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 18 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 08 जून 2025 वार : रविवार तिथि : द्वादशी 07:14 नक्षत्र : स्वाती 12:41 योग : परीघ 12:17 करण : कौलव 20:18 सूर्य : वृषभ चंद्र : तुला सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:14 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष समीक्षक प्रा. दिनकर केशव बेडेकर प्रसिद्ध मराठी विचारवंत आणि समीक्षक प्रा. दिनकर केशव बेडेकर यांचा जन्म 8 जून 1910 रोजी…

Read More