Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान । कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥28॥ ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधि | नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ।।29।। कीं परमधाम प्रकट | सर्व विद्यांचें मूळपीठ ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 जुलै 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 06 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्थी 23:23; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 17:34 योग : परिघ 26:53; करण : वणिज 10:57 सूर्य : कर्क; चंद्र : सिंह 23:59; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 19:16 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 विनायक चतुर्थी शिवामुठ : तांदूळ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस सकारात्मक असेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या क्षेत्रात यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. मालमत्तेशी…

Read More

आराधना जोशी सगळ्यांच्याच अंगात पिकनिकचा उत्साह संचारला होता. अगदी पाच वर्षांच्या मुलांपासून ते 75-80 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत… खूप मोठा ग्रुप होता. त्यामुळे अनेकजण एकमेकांना ओळखत नव्हते. म्हणूनच पिकनिकच्या आयोजकांनी मुक्कामी पोहोचल्यावर एकमेकांची ओळख करून देण्याचा कार्यक्रम सुरू केला. एकेकजण आपलं नाव, कुठे राहतो, काय करतो याची माहिती देत होते. सत्तरी पार केलेल्या वसुधाची वेळ आली, तशी तिने आपलं नाव सांगितलं आणि मी हाऊसवाइफ असल्याचा उल्लेख केला, त्याबरोबर एकीने जवळपास किंचाळत, “काय फक्त हाऊसवाइफ? तुम्ही आयुष्यात कधीच नोकरी वगैरे केली नाही?” असा सगळ्या ग्रुपसमोरच वसुधाला प्रश्न विचारला. प्रश्न‌ ऐकल्यावर वसुधा चपापली. हा प्रश्न तिला अगदी अनपेक्षित होता. मात्र वसंत म्हणजे तिचा…

Read More

शैलजा पुरोहित आपल्याला मिळालेला मानव जन्म ही ईश्वरी देणगी आहे. त्याने बहाल केलेली विचारशक्ती हा अनमोल उपहार आहे. विचारशक्तीमुळेच तर सृजनशीलतेचा गुण प्राप्त होतो. सारी भौतिक सुख लाभणे, अनुकूल परिस्थिती मिळणे हे भाग्यच आहे. हे सारे  कुणामुळे  घडतं, याचा विचार तरी मनात येतो का? त्याच्याबद्दलची कृतज्ञता आपण आपल्या कृतीतून, उक्तीतून दाखवतो का? निसर्गाने ही चराचर सृष्टी निर्माण केली आहे. तिथे असणाऱ्या पशू, पक्षी, प्राणी, कीटक यांच्याकडून खूप काही शिकू शकतो. फुलपाखराचेच बघा ना! मध गोळा करण्यासाठी  ते फुलांवर येते. स्वगरजेनुसार मध घेऊन, पाकळीची नासधूस न करता अलगद उडून जाते. विद्ध्वंस न करणे ही जणू त्याने फुलांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञताच आहे.…

Read More

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष हा आठवडा आपल्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास यांनी परिपूर्ण आहे. आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. पावसाळी सहलीचा योग आहे. नोकरदार वर्ग नवीन योजना आखू शकतील. त्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत मिळू शकेल. आपले आरोग्य उत्तम राहील. महिलांना कौटुंबिक जीवनाचा आनंद मिळू शकेल. मानसिक संतुलन उत्तम राहील. विद्यार्थ्यांना मित्राबरोबर चांगला वेळ घालवाल. एखादी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू शकाल. वृषभ या आठवड्यात आपल्याला ऑफिसमध्ये, कुटुंबात एखादी जबाबदारी स्वीकारावी लागेल. या आठवड्यात नवीन गुंतवणूक करणे टाळावे. गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावधान राहावे. पूर्ण विचार करून शांत डोक्याने नवीन निर्णय घ्यावा. महिला मनाप्रमाणे खरेदी करू शकतील.…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे रूढ झाली असावीत. अध्याय पहिला आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमस्कारिली मियां ।।21।। मज…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 जुलै 2025; वार : रविवार भारतीय सौर : 05 श्रावण शके 1947; तिथि : तृतीया 22:41; नक्षत्र : मघा 16:22 योग : वरियान 27:12; करण : तैतील 10:36 सूर्य : कर्क; चंद्र : सिंह; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 19:16 पक्ष : शुक्ल; मास : श्रावण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 आदित्य पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – Heart touching story : अशीही एक आई… यशोदा दिनविशेष संख्याशास्त्रज्ञ पांडुरंग वासुदेव सुखात्मे टीम अवांतर पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांचा जन्म…

Read More

डॉक्टर सारिका जोगळेकर होमिओपॅथीचा (Homeopathy) शोध डॉक्टर Samuel Hahnemann यांनी जर्मनीमध्ये 1796 साली लावला. होमिओपॅथी हा शब्द दोन ग्रीक शब्दांमधून तयार झाला आहे. ‘Homois’ म्हणजे समान आणि ‘pathos’ म्हणजे दुःख. त्या काळातील सर्व वैद्यकीय पद्धती फार वेदनादायक आणि हानिकारक, अशा होत्या. (उदा. गरम लोखंडाचा वापर, अतिरक्तस्त्राव). Dr. Samuel Hahnemann यांचा घातक परिणाम होणाऱ्या प्रक्रियेवरील विश्वास उडाला होता. त्यांनी या पद्धतींचा विरोध केला आणि एका सौम्य उपचार पद्धतीचा शोध सुरू केला. Dr. Hahnemann यांनी सर्व वैद्यकीय ग्रंथ वाचून पाहिले, पण त्यात त्यांना समाधानकारक योग्य तत्वे दिसली नाहीत. प्रयोग करताना cinchona bark नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्ये मलेरियाची लक्षणे त्यांना दिसली होती.…

Read More

रविंद्र परांजपे मनाचे आरोग्य (Mental Health) चांगले असेल तर, शरीराचे आरोग्य चांगले राहते. तथापि, दैनंदिन जीवनात आपण नेहमी शरीराचे आजार, व्याधी-विकार, तक्रारी इत्यादींबद्दल म्हणजेच शारीरिक आरोग्याबाबत बोलत असतो. जसे आपले शरीर आजारी पडते तसे मनही आजारी पडू शकते आणि प्रत्यक्षात मन आजारी पडते देखील, पण शरीराप्रमाणे आपल्याला मन दिसत नसल्याने मनाचे आजारपण आपल्या लक्षातच येत नाही. यदाकदाचित मनाचे आजारपण लक्षात आले तरी, ते दडपण्यात अथवा लपविण्याकडे अधिक भर असतो. असे केल्यास साहजिकच मानसिक समस्या बळावतात आणि परिणामी मानसिक व्याधी, विकार उद्भवतात. मनाचे आरोग्य बिघडले की, त्याचा थेट दुष्परिणाम म्हणजे शरीराचे आरोग्य देखील बिघडते. ही बाब ध्यानात घेऊन आपण मनाचे आरोग्य…

Read More

परिणिता रिसबूड हाऊस वाइफ कधी कधी जाताना रस्त्यांनी विचारते असेच कोणी कॅज्युअली मग! काय करता तुम्ही? मी मग होऊन ओशाळी चेहरा पाडते साफ काही नाही हो, घरीच असते हाऊस वाइफ पण मनात असतात उत्तरे सांगावे का ह्यांना खरे मी तसे बरेच करते उघड्या डोळ्यांनी जग बघते रोज पेपर वाचून हळहळते अन्यायाबद्दल चडफडते विचार करते,विचार करते खरेच आपण चाललो आहोत कुठे आपली संस्कृती, नीतीमूल्ये ह्या सगळ्याचे काय झाले ही काय प्रगती झाली आपली या मातीपासून नाळच तुटली कशाच्या मागे सगळे धावतायत कशाला हा जीव आटवतायत बायकांना म्हणे मिळाले आहे स्वातंत्र्य आता नाही म्हणे कसलेच बंधन मग, परवा कोणती भाजून मेली आणि…

Read More