Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : उद्या… कादंबरी वाचल्यावर निराशा दाटते

    July 5, 2026

    सिया लक्ष्मी बनून आली अन् रामचं स्वप्न पूर्ण झालं…

    July 5, 2026

    नूतन… डोळ्यांतून बोलणारी कविता!

    July 5, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, July 6
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य
    आरोग्य

    सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    रविंद्र परांजपेBy रविंद्र परांजपेApril 4, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीकथा, मराठीलेखक, मराठीसाहित्य, मराठीआर्टिकल, मी मराठी, अभिजात मराठी, निरामय आरोग्य, निरामय मानसिक आरोग्य, निरामय शारीरिक आरोग्य, योगाभ्यासातून निरामय आरोग्य, प्राणायामाचे आरोग्य लाभ, सूर्यनमस्काराचे महत्त्व, सूर्यनमस्काराचे लाभ, सूर्यनमस्काराचे आरोग्यलाभ, सूर्यनमस्काराने मानसिक आरोग्य
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    मागील लेखात आपण भ्रामरी प्राणायाम कसा करावा आणि या अभ्यासातून मिळणारे मानसिक आरोग्य लाभ याविषयी जाणून घेतले. या लेखात आपण सूर्यनमस्कार अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य याबाबत जाणून घेणार आहोत. सूर्यनमस्कार भारतीय परंपरेतील सर्वांगसुंदर व सर्वपरिचित व्यायाम आहे.

    सूर्यनमस्कार अभ्यासाची वैशिष्ट्ये

    1. भगवान श्री सूर्यनारायणाची उपासना
    2. पूरक श्र्वसनाची जोड
    3. काही उपयुक्त आसनांची साखळी
    4. अल्प प्रमाणात प्राणायामाची योजना
    5. बीजमंत्राचे सामर्थ्य

    सूर्यनमस्कारासंबंधी महत्त्वाचे मुद्दे

    • सकाळची सूर्योदयाची वेळ योग्य, न जमल्यास रिकाम्या पोटी सूर्यास्ताच्या वेळी सूर्यनमस्कार घालावेत.
    • जागा स्वच्छ आणि हवेशीर असावी.
    • पोषाख सैलसर असावा.
    • हालचाली संथ, सावकाश आणि नियंत्रित असाव्यात.
    • सूर्यनमस्कार अभ्यास क्षमतेनुसार करावा.
    • सूर्यनमस्कार अभ्यासानंतर विश्रांतीसाठी शवासन अवश्य घ्यावे.

    हेही वाचा – अनुलोम-विलोम प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    सूर्यनमस्काराची कृती

    वास्तविक, लहानपणापासूनच आपल्याला घरी व शाळेत सूर्यनमस्कार कसा करावा हे शिकविण्यात येते.

    लेखानंतर दिलेल्या व्हीडिओ लिंकवर क्लिक केल्यावर सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक बघता येईल तसेच सूर्यनमस्काराचे महत्त्व देखील जाणून घेता येतील.

    सूर्यनमस्काराचे मानसिक आरोग्य लाभ

    • मन स्थिर आणि स्वस्थ राहते.
    • मानसिक संतुलन साधते.
    • एकाग्रता तसेच स्मरणशक्ती वाढते.
    • विविध मानसिक व्याधी-विकारांवर प्रभावी आहे.
    • सूर्यनमस्कार हा देववंदनाचा उत्तम प्रकार आहे.

    दैनंदिन योगाभ्यासात आसने करण्यापूर्वी योगासनपूरक व्यायाम म्हणून सूर्यनमस्कार अभ्यासाचा समावेश आवर्जून करावा. सूर्यनमस्काराच्या नियमित अभ्यासाने शारीरिक आणि मानसिक आरोग्य समृद्ध तसेच संपन्न होण्यास सहाय्य लाभते.

    योगाभ्यासातील सूर्यनमस्काराविषयी सविस्तर मार्गदर्शन तसेच योगाच्या विविध अभ्यासांतून मिळणारे शारीरिक आणि मानसिक आरोग्य लाभ याबाबत माझ्या ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’ आणि ‘निरामय मानसिक आरोग्य’ या पुस्तकांत सविस्तर सखोल मार्गदर्शन केले आहे.

    हेही वाचा – भ्रामरी प्राणायाम अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्य

    आपण पुढील लेखात योगाभ्यासातील अशाच एका अभ्यासातून निरामय मानसिक आरोग्याबाबत जाणून घेणार आहोत.

    क्रमश:


    नम्र निवेदन

    गेल्या अकरा वर्षांपासून आम्ही उभयतां ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत आहोत. असंख्य पुरुष आणि महिला साधकांनी संकल्पनेचा लाभ घेतला आहे. संकल्पना जाणून घेऊन लाभार्थी होण्यासाठी मोबाइल 9850856774 यावर  🙏/👌/👍 /  👏 / तत्सम चिन्हाने व्हाटसॲप मेसेज करून प्रतिसाद द्यावा.

    Avatar photo
    रविंद्र परांजपे

    लेखक योग शिक्षक आणि अभ्यासक असून गेल्या 25 वर्षांपासून ते नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. जानेवारी 2015पासून ते ‘निरामय आरोग्य संकल्पना’ यशस्वीरीत्या राबवत असून त्यांनी असंख्य महिला आणि पुरुष योग साधकांना योग-आरोग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांनी लिहिलेली ‘निरामय आरोग्यासाठी योगाभ्यास’, ‘निरामय आरोग्यासाठी आहार-विहार’ व ‘निरामय मानसिक आरोग्य’ ही जीवनोपयोगी मार्गदर्शनपर पुस्तके माफक शुल्कात उपलब्ध आहेत. पुस्तके घेतल्यानंतर विनाशुल्क वैयक्तिक योग-आरोग्य मार्गदर्शन उपलब्ध आहे. या संकल्पनेचा लाभ घेण्यासाठी त्यांना आवर्जून संपर्क करावा. मोबाइल - 9850856774

    Related Posts

    वातविकारासाठी आहार मार्गदर्शन

    July 4, 2026 आरोग्य

    पोळी बदलली… आणि विचारही!

    July 2, 2026 आरोग्य

    आरोग्य… औषधं खाण्याचा आजार!

    July 1, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    वातविकारासाठी आहार मार्गदर्शन

    By रविंद्र परांजपेJuly 4, 2026

    मागील लेखात वातविकाराविषयी थोडक्यात माहिती घेताना आपण वातविकाराची लक्षणे आणि कारणे जाणून घेतली. तद्नंतर आपण…

    पोळी बदलली… आणि विचारही!

    July 2, 2026

    आरोग्य… औषधं खाण्याचा आजार!

    July 1, 2026

    वातविकारासाठी योगाभ्यास मार्गदर्शन

    June 27, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : उद्या… कादंबरी वाचल्यावर निराशा दाटते

    July 5, 2026

    सिया लक्ष्मी बनून आली अन् रामचं स्वप्न पूर्ण झालं…

    July 5, 2026

    नूतन… डोळ्यांतून बोलणारी कविता!

    July 5, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 05 ते 11 जुलै 2026

    July 5, 2026

     सार्थ ज्ञानेश्वरी : तरी स्पर्शु आणि शब्दु, रूप रस गंधु

    July 5, 2026

    Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष; 05 जुलै 2026

    July 5, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 350
    • अवांतर 193
    • आरोग्य 127
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 478
    • फिल्मी 55
    • फूड काॅर्नर 231
    • मैत्रीण 23
    • ललित 759
    • शैक्षणिक 82
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : उद्या… कादंबरी वाचल्यावर निराशा दाटते

    July 5, 2026

    सिया लक्ष्मी बनून आली अन् रामचं स्वप्न पूर्ण झालं…

    July 5, 2026

    नूतन… डोळ्यांतून बोलणारी कविता!

    July 5, 2026
    Most Popular

    नूतन… डोळ्यांतून बोलणारी कविता!

    July 5, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.