ललित कहाणी रोहन आणि चिकनी चमेलीचीBy विशाल कुलकर्णी8 Mins Read उत्तरार्ध रोहन सधन घरचा. वडिलांचा छोटासाच, पण स्वतःचा कारखाना होता. घरी लक्ष्मी पाणी भरत होती. पण या वेड्याला…