ललित लिओनिद रोगोजोव्ह… स्वत:वरच ऑपरेशन करणारा डॉक्टरBy डॉ. प्रज्ञावंत देवळेकरApril 1, 2026 सर्दी झालेलं एक बच्चू आपल्या पालकांसह ओपीडीत आलं होतं. त्याला तपासताना मला अचानक शिंक आली आणि मी भिंतीकडं तोंड करत…