ललित आयुष्याचा वेग आणि रहाटगाडगे…By सतीश बर्वेJanuary 13, 2026 कितीतरी वेळ तो माझ्या मांडीवर डोके ठेवून डोळे मिटून बसला होता. मी त्याला हळूवारपणे थोपटत होतो. कोकणात येऊन दोन-तीन दिवस…