ललित वेगवेगळया पातळ्यांवर लढणारी ‘केतकर वहिनी’By Team AvaantarAugust 29, 2025 अस्मिता हवालदार कोकणातल्या एका लहानशा, आडवळणी असलेल्या, करंबवणे नावाच्या खेड्यात राहणाऱ्या मालती केतकर या स्त्रीची ही कथा आहे. मागच्या शतकात…