ललित आराध्याने सांगितली, आपल्या आईवडिलांची कहाणीBy प्रणाली वैद्यJanuary 2, 2026 भाग – 6 आराध्याच्या घरच्यांचा विषय काढला, पण… शिवा शांत झाला. त्याला जाणवलं की, त्याच्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली…