अवांतर वाढदिवसाच्या शुभेच्छा… दुसऱ्याच्या आनंदात सहभागी व्हा!By Team AvaantarDecember 23, 2025 नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. डिसेंबर हा महिना माझ्या वाढदिवसाचा. मला माझ्या वाढदिवसाचं कायमच अप्रूप वाटत…