ललित कडक उन्हाच्या झळा अन् माणुसकीचा ओलावाBy Team AvaantarNovember 5, 2025 दीपक तांबोळी तिकीट काढून देवबा मूर्तिजापूरच्या स्टेशनमध्ये घामाघूम होत शिरला, तेव्हा तीन वाजून गेले होते. मे महिन्याची ती दुपार… भयंकर…