फूड काॅर्नर Recipe : अनोखी अशी भरली अळूवडी!By Team AvaantarOctober 9, 2025 हर्षा गुप्ते भारतात अळूच्या पानांचा आणि देठांचा उपयोग लज्जतदार अन्नपदार्थांसाठी केला जातो. अळूपासून कर्नाटकाच्या दक्षिण तसेच उडुपी भागात पात्रोडे, केरळात…