Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 एप्रिल 2026

    April 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Friday, April 3
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • वास्तू आणि वेध
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!
    फूड काॅर्नर

    Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!

    Team AvaantarBy Team AvaantarApril 2, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, दही मिसळ, स्वादिष्ट दही मिसळ, वाटण्याची उसळ, मटक्याची उसळ, चवळीची उसळ, उकडलेल्या बटाट्याची उसळ,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    साहित्य

    • ओला अगर सुका वाटाणा – एक वाटी
    • मटकी – दोन वाट्या
    • चवळी – एक वाटी
    • उकडलेल्या बटाट्याच्या फोडी – एक मोठी वाटी
    • टोमॅटोच्या फोडी – एक वाटी
    • बारीक शेव – दीड वाटी
    • चिवडा – दोन वाट्या
    • चिरलेला कांदा – एक वाटी
    • ओले खोबरे – एक वाटी
    • चिरलेली कोथिंबीर – एक वाटी
    • एक लिटर दुधाचे गोड मलईचे दही
    • तिखट – एक चमचा
    • मीठ – चवीनुसार
    • काळा मसाला – एक चमचा
    • चिंच – पाव वाटी
    • गूळ – चवीनुसार
    • तेल – एक पळी (फोडणीसाठी)
    • जिरे – एक लहान चमचा
    • मोहरी – एक लहान चमचा
    • हिंग – लहान अर्धा चमचा

    हेही वाचा – Recipe : मलई कोफ्ता आणि शिंगाड्याची भजी…

    कृती

    1. सुका वाटाणा, मटकी आणि चवळी भिजत घालावीत. मटकीस मोड येऊ द्यावेत. ओले मटार असल्यास जास्त चांगले.
    2. तेलाची खमंग फोडणी करावी आणि भिजवलेली धान्ये फोडणीस टाकून, एक-दोन वाफा आल्यावर पाणी घालून चांगली शिजवावीत.
    3. नंतर त्यात चवीप्रमाणे तिखट, मीठ, गूळ, चिंचेचे पाणी आणि काळा मसाला हे सर्व जिन्नस नेहमीच्या प्रमाणापेक्षा थोडे जास्त घालावेत.
    4. थोडासा जास्त रस राखून ही उसळ तयार करून घ्यावी.
    5. बटाटे वाफवून, ते सोलून त्यांच्या फोडी कराव्यात.
    6. कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
    7. खावयास देतेवळी खोलगट डिशमध्ये गरम उसळ प्रथम घालावी.
    8. त्यावर बटाट्याच्या फोडी आणि बारीक चिरलेला कांदा घालावा. नंतर त्यावर बारीक शेव आणि चिवडा घालावा.
    9. त्यात सभोवती टोमॅटोच्या फोडी, कोथिंबीर आणि ओले खोबरे घालावे.
    10. त्यात दही घालावे. वाटल्यास दह्यावर दोन-तीन टोमॅटोच्या फोडी घालाव्या, म्हणजे सजावटीच्या दृष्टीने उठून दिसेल.

    हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो

    टीप

    • वर दिलेले साहित्य आणि प्रमाण आपापल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त हरकत नाही.
    • या मिसळीमध्ये डाळीच्या पिठाची भजी आणि पापडीही करण्यास घालतात.

    (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार)


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    March 29, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : स्वादिष्ट बहुरंगी खीर अन् खीरमोहन

    March 26, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : विदर्भ स्पेशल आंब्याची / कैरीची कढी!

    By माधवी जोशी माहुलकरMarch 29, 2026

    उन्हाळ्यात कैरी बाजारात यायला सुरुवात होते, तेव्हापासून विदर्भातील गाव-खेड्यांमध्ये, घरोघरी आंब्याची कढी केली जाते. आमच्याकडे…

    Kitchen Tips : मुगाची डाळ, चटपटीत काबुली चणे, व्हेज पुलाव करताना…

    March 28, 2026

    Recipe : स्वादिष्ट बहुरंगी खीर अन् खीरमोहन

    March 26, 2026

    Kitchen Tips : बाजरीची उसळ, रसम अन् मिक्स कडधान्यांची मिसळ करताना…

    March 24, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    “अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
    – मनोज जोशी संपादक, अवांतर

    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    Latest From Avaantar

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 एप्रिल 2026

    April 3, 2026

    Ayurveda : वसंत ऋतूत आळस आणि जडपणा

    April 2, 2026

    जातीभेदापलीकडचे आप्पा अन् अलीकडचा रवीदादा!

    April 2, 2026

    Recipe : एकदम टेस्टी दही मिसळ!

    April 2, 2026

    POPULAR CATEGORY

    • अध्यात्म 256
    • अवांतर 179
    • आरोग्य 95
    • पंचांग आणि भविष्य 371
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 189
    • मैत्रीण 17
    • ललित 530
    • शैक्षणिक 75

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    Dnyaneshwari : वेदाआंतु सामवेदु, तो मी म्हणे गोविंदु…

    April 3, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 03 एप्रिल 2026

    April 3, 2026
    Most Popular

    Nostalgia… रेडिओची सुनहरी यादें!

    April 3, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.