Author: रश्मी परांजपे

Avatar photo

रश्मी परांजपे वय 66 वर्षे. पुणे. शिक्षण - बी. कॉम्. पूर्व प्राथमिक (Pre-Primary) शाळेत 32 वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत राहून निवृत्त. रेणुका स्वरुप संचलित सरकारमान्य पूर्व-प्राथमिक प्रशिक्षण परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण. टेल्को समाज विकास केंद्र आणि मोरया शिक्षण संस्थेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2016मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त. सन 2005पासून नियमित योगाभ्यासाचे आरोग्य लाभ अनुभवत आहेत. निवृत्तीनंतर यजमानांच्या योग प्रचार आणि प्रसार कार्यात तसेच निरामय आरोग्य संकल्पना राबविण्यात सक्रिय सहभाग. मोबाइल - 9881943593

‘प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी’ या मालिकेतील मागील लेखात आपण विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या शाळेतील तसेच विद्यार्थ्यांच्या स्वच्छतेशी संबंधित काही महत्त्वाचे निवडक मुद्दे जाणून घेतले. या लेखात आपण ‘निरामय आरोग्यासाठी विद्यार्थ्यांची सुरक्षितता’ याविषयी माहिती खालील मुद्द्यांच्या माध्यमातून घेणार आहोत. हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : शाळा तसेच मुलांची स्वच्छता हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : माहितीपत्रकातील मुद्दे विद्यार्थ्यांच्या निरामय आरोग्यासाठी त्यांच्या स्वच्छतेबरोबर सुरक्षितता देखील अत्यंत महत्त्वाची आहे. मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सेविका, शिक्षिका तसेच मुख्याध्यापिका या सर्वांचीच असते आणि म्हणूनच सर्वांनी कायमच अतिशय दक्ष व जागरूक राहणे आवश्यक आहे. क्रमश:

Read More