Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
कामिनी व्यवहारे रोजच्या रोज रुचकर, खमंग पदार्थ, तेही नवनवीन पदार्थ बनवणे म्हणजे महिलांसाठी एक परीक्षाच असते. विशेषत:, सुट्टीच्या दिवशी काहीतरी हटके करण्याकडे महिलांचा कल असतो. घरातल्या सर्वांनाच रोजच्या जेवणापेक्षा वेगळं काही तरी खाण्याचा मूड असतो. मग एखादा असा मेन्यू ठरतो की, तोच स्पेशल असतो. अशावेळी घरात वेगवेगळे पदार्थ करत असताना, हिरव्या वड्याची रेसिपी करून बघायला काय हरकत आहे! या प्रोटिनयुक्त वड्यांची कृती पाहुयात. तयारीस लागणारा एकूण वेळ – सुमारे 7 तास पुरवठा संख्या – 4 ते 5 व्यक्तींसाठी साहित्य मूग – अर्धी वाटी मटकी – अर्धी वाटी चणाडाळ – अर्धी वाटी हिरव्या मिरच्या – 5 ते 6 आले – 1 इंच…
प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. तथापि, शब्दांवर ताबा ठेवावा लागेल. सकारात्मक विचार ठेवा. दुसऱ्यांचे सल्ले घेतले तरी स्वतःची भूमिका स्पष्ट ठेवा. पौर्णिमेच्या (06 ऑक्टोबर) आसपास कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. महिलांचे जोडीदाराशी मैत्रीचे नाते राहील आणि आठवडाही आनंदी जाईल. विद्यार्थ्यांवर काही कारणाने दडपण राहील, मात्र सकारात्मक विचार करा. वृषभ या आठवड्यात कामाच्या ठिकाणी उलाढाल चांगली राहील. नवीन योजनेला चांगला प्रतिसाद मिळू शकेल. गृहसौख्य उत्तम असेल. आधी केलेल्या गुंतवणुकीमुळे फायदा होऊन हाताशी पैसे येतील. पौर्णिमेच्या (06 ऑक्टोबर) सुमारास भावंडे भेटतील. महिला मनाप्रमाणे खर्च करू शकतील. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. विद्यार्थ्यांना मित्रपरिवारात काही…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा प्रकृतेर्गुणसंमूढाः सज्जन्ते गुणकर्मसु । तानकृत्स्नविदो मन्दान् कृत्स्नविन् न विचालयेत् ॥29॥ एथ कर्मी तोच लिंपे । जो गुणसंभ्रमें घेपे । प्रकृतीचेनि आटोपें । वर्ततु असे ॥184॥ इंद्रियें गुणाधारें । राहाटती निजव्यापारें । तें परकर्म बलात्कारें । आपादी जो ॥185॥ मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा । निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः ॥30॥ तरी उचितें कर्में आघवीं । तुवां आचरोनि मज अर्पावीं । परी चित्तवृत्ति न्यासावी । आत्मरूपीं ॥186॥ हें कर्म मी कर्ता । कां आचरेन…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 सप्टेंबर 2025; वार : रविवार भारतीय सौर : 06 आश्विन शके 1947; तिथि : षष्ठी 14:26; नक्षत्र : ज्येष्ठा 27:53 योग : आयुष्मान 24:30; करण : गरज 27:31 सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक 27:53; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:29 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक… दिनविशेष विश्वविख्यात गायिका लता मंगेशकर टीम अवांतर अत्यंत सुरेल आवाजाची देणगी लाभलेल्या, विश्वविख्यात, प्रतिभावंत गायिका लता मंगेशकर यांचा जन्म…
डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ मासिक पाळी हा स्त्रीच्या आयुष्यातला अविभाज्य भाग आहे. स्त्रीच्या गर्भाशयात गर्भधारणेसाठी दर महिन्याला एक नवीन थर तयार होतो. जर गर्भधारणा झाली नाही, तर हा थर रक्तासह शरीराबाहेर टाकला जातो. ही प्रक्रिया दर 28 दिवसांनी (कधी 21 ते 35 दिवसांत) नियमितपणे घडते. यालाच मासिक पाळी किंवा मासिक ऋतू म्हणतात. ही प्रक्रिया साधारणपणे वयाच्या 12-13 वर्षांपासून सुरू होते (Menarche) आणि 45-50 वर्षांपर्यंत (रजोनिवृत्ती येईपर्यंत – Menopause) चालते. मासिक पाळीची सायकल ही हार्मोन्सद्वारे नियंत्रित केली जाते. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन असे दोन मुख्य हार्मोन्स मासिक पाळी नियमित ठेवण्याचे काम करते. प्रत्येक महिन्यात होणारा हा शारीरिक बदल नैसर्गिक असला तरीही…
रविंद्र परांजपे मागील तीन लेखांत आपण निरामय आरोग्य प्राप्तीसाठी मनापासून प्रबल इच्छा असणे, पुरेसा वेळ काढणे तसेच पैशांचा यथायोग्य विनियोग करणे या तीनही बाबींची नितांत आवश्यक आहे, हे ध्यानात घेतले. या लेखात आपण ‘निरामय आरोग्यासाठी मानसिकता बदलणे आवश्यक’ या मुलभूत मुद्द्याविषयी जाणून घेणार आहोत. मानसिकता म्हणजे काय? सोप्या भाषेत मानसिकता म्हणजे मनोवृत्ती. एखाद्या व्यक्तीच्या मनातील विचार, भावना, एखाद्या गोष्टीकडे अथवा प्रसंगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तसेच व्यक्तीचे प्रत्यक्ष वर्तन आणि कृती या सर्व बाबींचा समावेश मानसिकता या संज्ञेत करता येईल. मानसिकता बदलणे का आवश्यक आहे? मानसिकता बदलण्याची गरज समजून घेण्यासाठी आपण सद्यमानसिकता काय आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आरोग्यासंबंधित…
माधवी जोशी माहुलकर नवरात्रीच्या निमित्त ‘साबुदाणा बर्फी’ या रेसिपीची माहिती पाहुयात. साबुदाणा बर्फी हा एक पारंपरिक भारतीय मिठाईचा प्रकार आहे. यामध्ये साबुदाणा, तूप, नारळाचा किंवा सुक्या खोबऱ्याचा किस, साखर, दूध तसेच काजू, बदाम, पिस्ता या सुक्यामेव्यांचा उपयोग केला जातो. साहित्य साबुदाणा – 1 वाटी मलाईसह दूध – 1 कप सुक्या किंवा ओल्या नारळाचा किस – अर्धी वाटी साखर – 3-4 कप (किंवा चवीनुसार अंदाजे घ्यावी) तूप – 2 ते 3 चमचे वेलची पावडर – 1 चमचा केसराच्या – काड्या (आवडीनुसार) एकूण कालवाधी – साधारण पाऊण तास हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… तुरीच्या उसळीतील दिवसे! कृती प्रथम साबुदाणा कोरडाच सोनेरी…
हिमाली मुदखेडकर पुणेकरांचे ग्रामदैवत म्हणा किंवा श्रद्धास्थान म्हणा, पण चतुःशृंगी देवी मंदिराचे पुण्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे. विस्तारित पुण्याच्या मध्यवर्ती भागात येणारे हे मंदिर सेनापती बापट रोडवर आहे. मुख्य मंदिर हे नव्वद फूट उंच आणि एकशेवीस फूट रुंद असे टेकडीवर वसलेले असून आजूबाजूच्या परिसरातील अनेक मंदिरांनी वेढलेले आहे. पुणे विद्यापीठापासून गणेश खिंड रोडकडून प्रवेश केला असता सुरुवातीसच पार्वतीनंदन गणपती मंदिर लागते. हे जुने मंदिर असून याला स्वतःचे असे ऐतिहासिक महत्त्व आहे. चतुःश्रृंगी मंदिर परिसरातील या पार्वतीनंदन गणपती मंदिरातच चाफेकर बंधूंनी सहकार्यांसह रॅंडच्या वधाचा कट रचला होता. ‘गोंद्या आला रे’ हा परवलीचा शब्द म्हणजे आजच्या भाषेतील ‘कोड वर्ड’ इथेच ठरला होता! अतिशय…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जें सायासें स्तन्य सेवी । तें पक्वान्नें केवीं जेवी । म्हणोनि बाळका जैशीं नेदावीं । धनुर्धरा ॥172॥ तैशी कर्मीं जया अयोग्यता । तयाप्रति नैष्कर्म्यता । न प्रगटावी खेळतां । आदिकरूनी ॥173॥ तेथें सत्क्रियाचि लावावी । तेचि एकी प्रशंसावी । नैष्कर्मींही दावावी । आचरोनि ॥174॥ तया लोकसंग्रहालागीं । वर्ततां कर्मसंगीं । तो कर्मबंधु आंगीं । वाजेलना ॥175॥ जैसी बहुरूपियाची रावो राणी । स्त्रीपुरुषभावो नाहीं मनीं । परी लोकसंपादणी । तैशीच करिती ॥176॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 सप्टेंबर 2025; वार : शनिवार भारतीय सौर : 05 आश्विन शके 1947; तिथि : पंचमी 12.03; नक्षत्र : अनुराधा 25:07 योग : प्रीति 23:44; करण : कौलव 25:16 सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:30 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 सूर्याचा हस्त नक्षत्र प्रवेश वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज शुभ संयोग घडून येतील. मध्यरात्रीनंतर होणारा चंद्राचा वृश्चिक राशीतला प्रवेश तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला बळकटी देईल, तसेच एखाद्या शुभ…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 247
- अवांतर 174
- आरोग्य 91
- पंचांग आणि भविष्य 362
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 185
- मैत्रीण 17
- ललित 513
- शैक्षणिक 73
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

