Author: Team Avaantar

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : इडली ढोकळा, फिंगर चिप्स अन् बटाटेवडे… हेही वाचा – Kitchen Tips : दहीवडा, सँडविचची चटणी अन् रगडा पॅटीस बनवताना हे करून पाहा (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जिहीं आत्मबोधाचिया आवडी । केली स्वर्गसंसाराची कुरोंडी । तेवांचुनी एथींची गोडी । नेणती आणिक ॥28॥ जैसा वायसीं चंद्र नोळखिजे । तैसा ग्रंथु हा प्राकृतीं नेणिजे । आणि तो हिमांशुचि जेवि खाजें । चकोराचें ॥29॥ तैसा सज्ञानासी तरी हा ठावो । अज्ञानासी आन गांवो । म्हणोनि बोलावया विषय पहाहो । विशेषें नाहीं ॥30॥ परि अनुवादलो मीं प्रसंगें । तें सज्जनीं उपसाहावें लागे । आतां सांगेन काय श्रीरंगे । निरोपिलें जें ॥31॥ तें बुद्धीही आकळितां सांकडें…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारतीय भ्रूणशास्त्राचे जनक पंचानन माहेश्वरी टीम अवांतर पंचानन माहेश्वरी यांचा जन्म राजस्थानातील जयपूर येथे 9 नोव्हेंबर 1904 रोजी झाला. एविंग ख्रिस्तियन कॉलेजातून ते बी. एस्सी. आणि एम. एस्सी झाले. वस्तुत:, वैद्यकीय शिक्षणाकडे कल असलेल्या माहेश्वरी यांच्यावर त्यांच्या महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक विनफीड दुडगॉन यांचा प्रभाव असल्याने ते वनस्पतीशास्त्राकडे ओढले गेले. माहेश्वरी यांनी त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शरीर- रचनाशास्त्र आणि भ्रूणशास्त्र (गर्भविज्ञान) या विषयात पीएच्.डी. प्राप्त केली. त्यांनी आग्रा, लखनऊ, अलाहाबाद, ढाका आणि दिल्ली येथे अध्यापनाचे काम केले. वनस्पतीशास्त्रातील सर्व उपविषयांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. युरोप आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञ त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे अभ्यासासाठी येत असत.…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला पदार्थांमध्ये काही ना काही तरी नाविन्य आणण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी त्या काही क्लृप्त्या लढवितात. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : पौष्टिक नूडल्स, चटपटीत शेवेची भाजी अन् मिरिंडा केक… हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

विवेक वैद्य वनिताबाई आणि सुनेचे भांडण झाले. भांडण काही मिटेना. वाढतच गेले. अशातच वनिताबाईंच्या मुलाने (साहजिकच) बायकोची बाजू घेतली. मग वनिताबाईंनी थेट फोन करून लेकीला बोलावले. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी लेक जावयाला घेऊन वनिताबाईंसमोर हजर झाली. चहापाणी झाले आणि पुन्हा वादाला सुरुवात झाली… वाद वाढतच गेला. सासू आणि सून एकमेकांवर ‘जगणे असह्य करत’ असल्याचा आरोप करत होते. लेकीने आईचीच कड घेतली. जावई त्यांच्या कौटुंबिक कलहात आपण कशाला पडा? म्हणत बाहेर बसून होता. सूर्य डोक्यावर आला तरी वाद शमण्याची चिन्हे दिसेना. शेवटी जावई उठला आणि मधे येत म्हणाला, “जेवणाचे जरा बघता का? आम्हा तिघांना जेवण करून परत जायचे आहे?” “तिघे? तिसरा…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेहीं पैजासीं जिंकें । ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ॥14॥ जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचे रंग थोडे । वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ॥15॥ ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा । बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ॥16॥ सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा । घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ॥17॥ नवल बोलतीये रेखेची वाहणी…

Read More

दर्शन कुलकर्णी संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 08:41) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यावसायिक परिस्थिती अनुकूल राहील. नोकरीच्या ठिकाणी कनिष्ठांकडून फारसा पाठिंबा मिळणार नाही. पण एकट्याने केलेल्या कामामुळे समाधानकारक यश मिळेल. नोकरदारांना पदोन्नतीची शक्यता आहे. आरोग्यासाठी व्यसनांचा त्याग करा. अभ्यासात विद्यार्थ्यांचे फार लक्ष लागणार नाही. वृषभ – कामातील अडथळे दूर होतील आणि प्रगतीचा मार्ग सापडेल. चांगल्या कामासाठी मार्ग मोकळा कराल. सकाळी लवकर आपली फायदेशीर कामे पूर्ण करा. मात्र तरी, पैशांची कमतरता जाणवेल. काही जातकांचा नोकरीचा शोध सुरू राहील. आरोग्याच्याही तक्रारी असतील. मिथुन – प्रवास फलदायी परिणाम देईल. व्यवसायातील अडथळे मानसिक अशांतता निर्माण करतील. परस्पर संवादातून गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न…

Read More

आराधना जोशी साहित्य पुरवठा संख्या : 4 व्यक्तिंसाठी तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे शिजवण्याचा वेळ : प्रत्येक थालिपीठासाठी साधारणपणे 10 मिनिटे एकूण वेळ : 35 मिनिटे हेही वाचा – Recipe : वांग्याचे खानदेशी भरीत कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी, प्रोटिनयुक्त हेही वाचा – Recipe : इन्स्टंट बन डोसा टीप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. मात्र, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

भाग – 2 पंडू महाराजांनी काही दिवसांनी मद्र देशची राजकन्या ‘माद्री’शी दुसरा विवाह केला. मला आता माझे सुख-दुःख सांगायला एक सखी मिळाली होती. काळ झपाट्याने पुढे सरकत होता… पंडू राजांना शिकारीचा अतिशय नाद होता. त्याकरिता ते सारखे वनात जात असत. एकदा असेच मला आणि माद्रीला सोबत घेऊन ते शिकारीला गेले असताना किदंब ऋषी हरीणाच्या रुपात आपल्या पत्नीसोबत रतीक्रीडेत मग्न असताना पंडू महाराजांनी त्या जोडप्यावर बाण सोडला, त्यामुळे ते दोघेही घायाळ झाले आणि त्यांनी महाराजांना शाप देत प्राण सोडला. त्या शापानुसार महाराजांनासुद्धा आपल्या पत्नीसोबत कामक्रीडा केली तर मरण येणार होते… या घटनेमुळे पंडू महाराज अत्यंत दुःखी झाले. ते वैराग्यासारखे वागू लागले.…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा मग रायातें म्हणे संजयो । तोचि अभिप्रावो अवधारिजो । कृष्ण सांगती जो । योगरूप ॥1॥ सहजें ब्रह्मरसाचें पारणें । केलें अर्जुनालागीं नारायणें । कीं तेचि अवसरीं पाहुणे । पातलों आम्ही ॥2॥ कैसी दैवाची थोरी नेणिजे । जैसें तान्हेलिया तोय सेविजे । कीं तेंचि चवी करुनि पाहिजे । तंव अमृत आहे ॥3॥ तैसें आम्हां तुम्हां जाहलें । जें आडमुठीं तत्त्व फावलें । तंव धृतराष्ट्रे म्हणितलें । हें न पुसों तूंतें ॥4॥ तया संजया येणें बोलें…

Read More