Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Wednesday, April 15
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : स्वादिष्ट अशी गोळ्यांची आमटी
    फूड काॅर्नर

    Recipe : स्वादिष्ट अशी गोळ्यांची आमटी

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 7, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टीप्स, किचन टिप्स, मी मराठी, अभिजात मराठी, गोळे आमटी, गोळ्यांची आमटी, स्वादिष्ट गोळे आमटी, स्वादिष्ट आमटी, स्वादिष्ट गोळ्यांची आमटी, बेसनाचे गोळे, गोळे आमटी रेसिपी, गोळ्यांची आमटी रेसिपी
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    कामिनी व्यवहारे

    भारतात आमटीचे नानाविध प्रकार आहेत. वेगवेगळ्या डाळींची तसेच मिक्स डाळींचीही ही आमटी केली जाते. चवीतही फरक असतो. डोक्यावर टाळूला घाम येईल अशा काही झणझणीत असतात. या डाळींची लज्जत आणखी वाढविण्यासाठी त्यात काही पदार्थही घातले जातात. काहीवेळेस कणकेच्या वड्या (डाळ ढोकळी) तर, काहीवेळेस बेसनाचे गोळे (गोळ्यांची आमटी) घातल्याने त्याचे स्वरुप बदलते आणि वेगळाच स्वाद येतो.

    साहित्य

    • बेसन – दीड वाटी
    • जिरे – एक चमचा
    • लसूण – 5 ते 6 पाकळ्या
    • तेल – फोडणीसाठी
    • मोहरी – अर्धा चमचा
    • हिंग – अर्धा चमचा
    • हळद – अर्धा चमचा
    • मिरची पावडर – 2 चमचे
    • कोथिंबीर – अर्धी वाटी (चिरलेली)
    • मीठ – चवीनुसार

    हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का?

    कृती

    1. प्रथम कढई किंवा भांडे गॅसवर ठेवून फोडणीकरिता त्यात मोहरी, हिंग, हळद आणि 2 पाकळ्या लसूण ठेचून घालवा.
    2. नंतर त्यात 3 वाट्या पाणी आणि थोडे मीठ घालावे.
    3. ते पाणी उकळेपर्यंत लसूण आणि जिरे हे पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे.
    4. नंतर हे वाटण तसेच मिरची पावडर, थोडीशी हळद, मीठ, थोडी चिरलेली कोथिंबीर हे बेसनात घालावे आणि सर्व चांगले एकत्र करून आपण कणिक भिजवतो, त्यापेक्षा थोडे सैलसर भिजवून घ्यावे.
    5. तोपर्यंत आपण गॅसवरती ठेवलेले पाणी उकळते. त्या पाण्यात थोडे मीठ, थोडी कोथिंबीर घालून आपण भिजवलेल्या बेसनाचे छोटे छोटे गोळे त्यात सोडावेत. सर्व गोळे सोडून झाल्यावर मंद आचेवर 10 मिनिटे शिजू द्यावेत.
    6. ही गोळ्याची आमटी गरम भाताबरोबर किंवा भाकरी बरोबर छान लागते.
    7. जर आवडत असेल तर त्यावरती शेंगदाणा तेल घेऊन खावे.

    हेही वाचा – Recipe : खमंग कोबी, मटार वडी (पानगा)

    एकूण कालावधी

    • तयारीसाठी – 10 ते 15 मिनिटे
    • आमटी तयार होण्यासाठी – 15 मिनिटे

    पुरवठा संख्या – 3 ते 4 जणांसाठी


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    April 12, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    April 7, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : उन्हाळा स्पेशल चिवळीची भाजी!

    By माधवी जोशी माहुलकरApril 12, 2026

    उन्हाळा आला की, विदर्भात चिवळीची आणि घोळीची भाजी दिसायला लागते. पुष्कळ लोक घोळीलाच चिवळ समजतात.…

    Recipe : अशी बनवा खमंग कचोरी!

    April 11, 2026

    Kitchen Tips : शिळ्या भाताच्या चकल्या, मसालेभात, रस्साभाजी करताना…

    April 7, 2026

    Recipe : विदर्भ स्पेशल उकडपेंडी अथवा उकरपेंडी!

    April 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026

    बालशाळेतील अभ्यासक्रम : खेळ शिक्षण

    April 14, 2026

    Dnyaneshwari : मी जरी सलगीचा चांगु, तरी काय आइसीहुनी अंतरंगु…

    April 14, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 14 एप्रिल 2026

    April 14, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 267
    • अवांतर 182
    • आरोग्य 100
    • थर्ड अंपायर 4
    • पंचांग आणि भविष्य 384
    • फिल्मी 44
    • फूड काॅर्नर 194
    • मैत्रीण 18
    • ललित 554
    • शैक्षणिक 77
    • 98699 75883
    • joshimanoj@avaantar.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    ‘साक्षात वरद’च्या पुडीतील रहस्य

    April 14, 2026

    जगात भावनांपेक्षा व्यवहाराचं महत्त्व जास्त!

    April 14, 2026
    Most Popular

    Bookshelf : ‘उपरा’ आत्मचरित्र म्हणजे कैकाडी समाजाचं चरित्र

    April 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.